Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“धवलदादा” काँग्रेसमध्ये सक्रिय कधी होणार? माने-देशमुखांनी केला ‘श्री गणेशा’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 March 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात काँग्रेस पक्षाला ग्रामीण मध्ये धवलसिंह मोहिते पाटील सारखा बडा नेता मिळाला त्याच नंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद शुगर कारखान्याचे  युवा चेअरमन गणेश माने देशमुख यांनीही नुकताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धवलसिंह मोहिते-पाटील हे कॉंग्रेसमध्ये आल्याने विशेष करून सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस मजबूत होण्याची संधी आहे .एकूणच जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांची जर चार वर्षातील कारकीर्द पाहिली तर त्यांनी त्या पदाला न्याय दिला नसल्याच स्पष्ट होतंय. लोकसभा निवडणूक असेल की विधानसभा निवडणूक त्यांनी स्वतःच्या गावातच  आघाडीच्या उमेदवाराला मतदान दिले नाही हे आकडे सांगतात त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे निश्चितच या भागात काँग्रेसला बळ मिळणार आहे धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेसमध्ये प्रवेश करून सुमारे दोन महिने होत आले परंतु ते अजूनही स्थानिक राजकारणात सक्रिय झाले नाहीत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे यांची निवड झाली निवडीनंतर आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूरच्या कॉंग्रेस भवनात जंगी असा सत्कार  कार्यकर्त्यांनी केला परंतु त्या सत्कार कार्यक्रमाला धवलसिंह मोहिते पाटील दिसले नाहीत सोलापुरात काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून काँग्रेस भवन आहे या कार्यालयातूनच शहर आणि जिल्ह्याचा सर्व कारभार चालतो, जिल्हा आणि शहराध्यक्ष यांची कार्यालय या ठिकाणी आहेत, धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेसमध्ये आल्यापासून एकदाही कॉंग्रेस भवनात आले नाहीत. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी बोलावलेल्या बैठकीला ते केवळ हजर राहिल्याचे चित्र होतं त्यामुळे धवलदादा पक्षात सक्रिय कधी होणार या प्रतीक्षेत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत धवलसिंहांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे.

17 मार्च रोजी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलावलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जय हिंद शुगरचे युवा चेअरमन गणेश माने देशमुख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला 2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी गणेश माने देशमुख यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी कडून मुलाखत देत उमेदवारी मागितली होती  मात्र त्यांना संधी मिळाली नाही विशेष म्हणजे पूर्वाश्रमीचे काँग्रेस तथा सध्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे जावई गणेश माने देशमुख  आहेत. जयहिंद शुगरच्या माध्यमातून अक्कलकोट तसेच दक्षिण भागात सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची चांगली ओळख आहे.  आता गणेश माने देशमुख यांचे नाव दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघासाठी येऊ लागले आहे त्या पद्धतीने माने देशमुख यांनी कामकाज करायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्यांनी सोमवारी काँग्रेस भवनात येऊन शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांची भेट घेतली या दोन्ही नेत्यांनी गणेशरावांचे स्वागत करत त्यांचा सत्कार केला. काँग्रेस प्रवेश केल्यानंतर केवळ पाच दिवसात माने देशमुख यांनी काँग्रेस भवनात येऊन सर्व माहिती घेतली स्थानिक राजकारणात ते आता लवकरच सक्रिय होणार आहेत काँग्रेसच्या आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गणेश मध्ये देशमुख हे काम करणार आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

माझे दुकान, माझी जबाबदारी ; सीईओ दिलीप स्वामी यांची नवीन संकल्पना

Next Post

बाजार समितीचे माजी संचालक डी एन गायकवाड यांचे कोरोना मुळे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बाजार समितीचे माजी संचालक डी एन गायकवाड यांचे कोरोना मुळे निधन

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002506
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group