एमआयएम पक्षाचे गटनेते रियाज खरादी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका वाहिदा भंडाले, नगरसेवक गाझी जहागीरदार , यांच्या सहीने युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गी, यांनी आपल्या लेटर पॅडवर जेल रोड पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले, एका खाजगी चॅनलने बातमीतून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असे म्हणणे आहे, दरम्यान नगरसेवक खरादी या व्हिडीओ मधून माहिती दिली.

















