Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“नव्या नवरीचे, नऊ दिवस ” महापालिका आयुक्तांच्या कोविड काळातील कारभारावर शहरातून टीका

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

2020 साली कोरोनाच्या सुरुवातीला सोलापूरात परिस्थिती बिघडत चालल्यामुळे निर्णय न घेणाऱ्या व दबकत काम करणाऱ्या तत्कालीन महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची राज्य सरकारने तडकाफडकी उचलबांगडी केली, त्यांच्या जागेवर वखार महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक पी शिवशंकर यांची नियुक्ती केली, 

सुरुवातीला शिवशंकर यांनी धडाकेबाज निर्णय घेतले, हॉस्पिटल वर कारवाया केल्या, कोरोन्टाईन बाबत नवा नियम आणला, महापालिका प्रशासनात सुधारणा केली, त्यांचे काम पाहून सोलापूरकरानी त्यांची वाहवा केली, पहिला चुकीचा निर्णय घेतला तो म्हणजे कोरोन्टाईन सेंटर मधील जेवणाचा ठेका बदलला, चांगले जेवण मिळत असताना त्यांनी पैसे वाचवायच्या हेतूने एका महिलेच्या बचतगटाला ठेका दिला पण अत्यंत निकृष्ट पद्धतीचे जेवण देण्यात आले. दुसऱ्या लाटेची चर्चा सोलापूरात झाली,  त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने यंत्रणा सज्ज ठेवायला हवी होती, मात्र सर्व सेंटर बंद केले, वाडिया बंद केला, विमा हॉस्पिटलकडे लक्ष दिले नाही, कोविडची सर्व यंत्रणा बंद करत, कर्मचारी अधिकारी इतर कामात वळवले, महापालिकेला आपले आहेत ते सर्व दवाखाने सुसज्ज करण्याची मोठी संधी होती परंतू, आयुक्त शिवशंकर यांनी दुलक्ष केले, 

आता एप्रिल 2021 मध्ये कोरोनाची दुसरी आणि भयंकर लाट आली, त्यात युवा वर्ग बाधित झाला, शहरातील चांगली चांगली लोक मरण पावली, अनेक कुटुंब उध्वस्त झाली, अशात आयुक्त ग्राउंड लेव्हलला फिरताना दिसले नाहीत, त्यांच्या मर्जीतील अधिकारी हे फक्त कार्यालयात बसूनच काम करतात , काही अधिकारी तर केवळ मीडियाला बाईट देण्यापूरते काम करतात, ज्या अधिकाऱ्यांनी  शहराचा सगळा भार आपल्या खांद्यावर घेतलाय तेच पळताना दिसत आहेत, शहरात दुसऱ्या लाटेत नवे बॉईज हॉस्पिटल दुरु झाले, वाडिया कोविड सेंटर सुरू झाले, सिंहगड, पोलीस प्रशिक्षण केंद्र, शासकीय तंत्र निकेतन तसेच जुळे सोलापूरातील म्हाडा या इमारती कोरोन्टाईन सेंटर म्हणून घेण्यात आल्या,  राज्य कामगार विमा हॉस्पिटलमध्ये 80 ऑक्सिजन बेड सुरू झाले, 

एकीकडे अशी चांगली सुधारणा झाली ही निश्चितच चांगली गोष्ट आहे पण आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे, ही लाट तर लहान बालकांसाठी भीतीदायक आहे अशी माहिती आहे , याच पार्श्वभूमीवर शहरातील रुग्ण संख्या कमी होत आहे यामुळे महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट,  शासकीय तंत्रनिकेतन, वाडिया ही कोव्हीड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आणि अचानक शेकडो नागरिकांना महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात हलवले त्यावर बराच गोंधळ झाला, कोविड सेंटरच्या जेवणावर सुद्धा गोंधळ होतो, नागरिक ओरडतात, मात्र याचे आयुक्तांना काही देणं घेणं नाही,  चांगल्या प्रतीचे जेवण देणे ही जबाबदारी असताना यात आयुक्त असे का वागतात भूमिका ही संशयास्पद असल्याचा आरोप आहे, कुठल्या आयुक्ताला स्वतःच्या खिशातून द्यायचे आहे का, असा ही सवाल नागरिक उपस्थित करतात, प्रत्येक आमदार आपल्या निधीतून एक कोटी रुपये केवळ कोरोनासाठी देत आहे शहरात 3 आमदार आहेत, एक विधान परिषदेचा आमदार असून त्या निधीतून सुसज्ज अशी आरोग्य यंत्रणा उभारता येईल मात्र आयुक्त किती प्रयत्न करतात असा प्रश्न आहे, एकूणच मागील वर्षभरातील महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा कोरोना काळातील कारभार म्हणजे “नव्या नवरीचे, नऊ दिवस ” अशी टीका शहरवासीयांतून पुन्हा होत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

एमआयएम पक्षाने या खाजगी चॅनल विरोधात दिली पोलिसात तक्रार

Next Post

केतन वोरा : ‘लॉकडाऊन समन्वयक ‘ ; केतन वोरा मित्र परिवार बनला ‘कोरोना लॉकडाऊन’मध्ये लाखो वंचित, अनाथ,गरजूंचा ‘आधार’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

केतन वोरा : 'लॉकडाऊन समन्वयक ' ; केतन वोरा मित्र परिवार बनला 'कोरोना लॉकडाऊन'मध्ये लाखो वंचित, अनाथ,गरजूंचा 'आधार'

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996571
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group