Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

नगरसेवक असावा तर असा…; नागरिकांना मोफत पिक-अप व ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देणारा पहिला लसीकरण केंद्राचा शुभारंभ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 May 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रभाग क्रमांक सातला दोन्ही बाजूने मोठे नाले आहेत, हे नाले पावसाळापूर्वी साफ होणे गरजेचे आहे. प्रभागात मान्सून पूर्व नालेसफाईची गरज ओळखून त्या अनुषंगाने नालेसफाईची मोहीम नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी हाती घेण्यात आली आहे. त्यानंतर लगेच नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांसाठी डॉ.गंगाधर कोरके यांच्या माईंड हॉस्पिटल येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक तथा विरोधी पक्षनेता अमोल  शिंदे,मनपा उपायुक्त धनराज पांडे, डॉ.गंगाधर कोरके डॉ.स्वाती कोरके  तुकाराम मस्के,विजय पुकाळे,बाळासाहेब गायकवाड  देगाव यु.पी.एच.सी डॉ. सोनाली महिंद्रकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

रजिस्ट्रेशन झालेल्या शहरातील नागरिकांना ऑन रिक्वेस्ट घरापासून मोफत पिकप  अँड ड्रॉप सुविधा नगरसेवक देवेंद्र दादा कोठे यांच्याकडून उपलब्ध करण्यात आलेली आहे.शिभिर स्थळी संपूर्ण मंडप खुर्ची व्यवस्था तसेच नागरिकांना दररोज मिनरल वॉटर,चहा इत्यादी सुविधा विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत आहे.याचा खर्च महापालिके द्वारे घेतले जाणार नाही, प्रतिष्ठानच्या या पुढाकार बाबत  उपायुक्त धनराज पांडे यांनी कौतुक केले.

कोरोणामुक्त शहर करण्यासाठी लसीकरण होणे गरजेचे असून त्यासाठी लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मान्यवरांनी केले.

लसीकरण केंद्र साठी हॉस्पिटल मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉस्पिटलचे डॉक्टर गंगाधर कोरके डॉक्टर स्वाती कोरके यांचे विरोधी पक्षनेता अमोल  शिंदे यांनी आभार मानले.

याप्रसंगी नारायण भोसले,योगेश पवार,सज्जन वडणे,सोमनाथ सोनकांबळे,नारायण महाले,अनिल शिंदे,धैर्यशील जाधव,बालाजी प्रक्षाळे,दशरथ मोरे, अमर गावडे,दत्तात्रय पाटील,विक्रांत पाटील अजित मुत्तुर प्रभाग सातचे अधिकारी अमोल होमकर,सुनील राठोड,मुकेश बद्दूरकर उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी बाबा शेख,दिनेश जाधव,विनोद पवार,पवन खांडेकर,सचिन काशीद,सिद्धेश्वर कमटम,क्रांती गोयल, ऋषिकेश हारके,सचिन गोयल यांनी परिश्रम घेत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! भुसार व्यापाऱ्यांनी बंद घेतला मागे ; या नेत्याने केली यशस्वी मध्यस्थी

Next Post

लॉकडाऊन…, सोलापूर रेल्वे स्थानकावर तिरुपतीला जाण्यासाठी नागरिकांची गर्दी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

लॉकडाऊन..., सोलापूर रेल्वे स्थानकावर तिरुपतीला जाण्यासाठी नागरिकांची गर्दी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002482
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group