Saturday, March 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार संजयमामांच्या रूपात सोलापूर जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री द्या ; होऊ लागली जोरदार मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 July 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आज जे यशाचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचे पहिले श्रेय जाते ते करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांना. राष्ट्रवादीच्या ताब्यातून विधान परिषद खेचून आणण्यात आणि प्रशांत परिचारक यांना आमदार करण्यात संजय शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्तेमध्ये एन्ट्री करण्यात संजय शिंदे यांचाच आधार भाजपला घ्यावा लागला होता. सोलापूर जिल्ह्यात समविचारी आघाडी एकत्रित आणून भारतीय जनता पार्टीचे ताकद नकळत संजय शिंदे यांनी वाढवली.

तेच संजय शिंदे आता करमाळ्याचे अपक्ष आमदार आहेत राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय जवळचे आणि कट्टर समर्थक मानले जातात. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता अपक्ष आमदारांना महत्त्व प्राप्त झाले आहे. संजयमामांची सोलापूर  जिल्ह्यावर चांगली पकड आहे सर्व पक्ष, आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन समन्वय ठेवण्याची किमया त्यांच्याकडे आहे. त्यांना सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमदार पदापर्यंत कामाचा अनुभव आहे तसेच त्यांची उद्योजक म्हणूनही ओळख आहे. 

आमदार संजयमामा यांनी 2014 साली आमदार माजी आमदार प्रशांत परिचारक यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतून सत्ताबळ नसताना सर्व पक्ष नेत्याची मोड बांधून निवडून आणले हा इतिहास सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा सदस्य, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे.  जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याही पक्षाचे संख्याबळ नसताना अध्यक्ष पद भूषविले. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना समान निधी वाटपाचे ऐतिहासिक धोरण तालुक्यातील लोकसंख्येनुसार राबवणारा महाराष्ट्रातील पहिला अध्यक्ष सन्मान त्यांनी घेतलाय. जिल्हा परिषद निधी वाटप करताना प्रत्येक तालुक्याला पक्ष विरहित आणि सर्व आमदार सदस्य आणि विविध गटाचे नेते यांना विश्वासात घेऊन समन्वय ठेवत कोणताही वाद न होता त्यांनी सर्वांना समान निधीचे धोरण राबविले. प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता, सर्वच शासकीय कामाची माहिती आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे  प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. शिवाय ते प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

सध्या सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पद हे भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे आहे परंतु त्यांना त्यांचा मतदारसंघाचा व्याप आणि त्यांच्याकडे असणाऱ्या खात्याची जबाबदारी यातून सोलापूर जिल्ह्याला वेळ देता येत नाही अशी भावना सोलापूर जिल्ह्याच्या सर्वसामान्य नागरिकांची आहे.  

सध्या ते करमाळा तालुक्याचे आमदार असून करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकासाचा ध्यास त्यांनी घेतला आहे. बंद असलेल्या अनेक योजना त्या सुरू पण केलेल्या आहेत त्याचा फायदा करमाळा मतदारसंघातील जनतेला होत आहे. संजयमामा शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असलेली निष्ठा आणि त्यांच्या निकटवर्ती असल्याने त्यांचा फायदा जिल्हयाला होणार आहे.

म्हणूनच सोलापूर जिल्ह्यात समन्वय साधणारा सर्वपक्षीय नेता म्हणून आमदार संजय शिंदे यांना मंत्रिपद देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.  मागील चार वर्षात स्थानिक पालकमंत्री नसलेला जिल्हा अशी सोलापूरची ओळख झाली आहे ती पुसून टाकण्यासाठी आमदार संजय शिंदे यांना मंत्री करून पालकमंत्री पद द्यावे अशी मागणी आता सर्वत्र होत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागाची खाल्ली कळा ; कोट्यावधीच्या बिलावर माझ्या सह्या घेता, मला सांगितले असते तर बुके मी आणले असते की…!

Next Post

तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहारांची सोलापुरात चौकशी ; तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी केली चौकशी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहारांची सोलापुरात चौकशी ; तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी केली चौकशी

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971586
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group