Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पंढरपुरात पैसे उसने देण्यावरून केला खून ; पोलीसांनी आवळल्या मारेकऱ्यांच्या मुसक्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 July 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –पंढरपूर तालुक्यातील रांजणी  येथील फॉरेस्टमधील खुनाचा अवघ्या १२ तासात उलगडा झाला. मयताच्या अंत्ययात्रेपूर्वीच सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकऱ्यास पकडले. नितीन माळी (रा. अनवली, ता. पंढरपूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणी गावाच्या शिवारात अभिमान मारूती मेटकरी (वय ५५) यास डोकीत धारदार हत्याने मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते. याबाबतचा गुन्हा पंढरपूर तालुका पेालिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. खुनाची घटना घडताच स्थानिक गुन्हे शाखेची टीम मारेकऱ्याच्या शोध घेण्यासाठी तपास सुरू केला. घटनास्थळावर आढळून आलेल्या वस्तू व गोपनीय माहितीच्या आधारे मयताचे मारेकरी यांचा शोध घेत असताना पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकास नितीन माळी याने गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याचा तपास केला. उसने पैसे दिले होते, ते पैसे परत करण्याच्या कारणावरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून रांजणी गावाच्या शिवारातील फॉरेस्टमध्ये घेवून जावून जिवे ठार मारल्याची कबुली दिली. त्यावरून त्यास अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, निलकंठ जाधवर, बिराजी पारेकर, पोह नारायण गोलेकर, धनाजी गाडे, प्रकाश कारटकर, मोहन मनसावाले, पोकॉ धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख यांनी पार पाडली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : फसवणूक प्रकरणी माजी पोलिस उपअधीक्षकासह डॉक्टर मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर

Next Post

उत्तर तहसिल कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात त्रुटीच त्रुटी ; अनेक सदस्यांचे जात वैधता दिले असतानाही नसल्याचा अहवाल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

उत्तर तहसिल कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात त्रुटीच त्रुटी ; अनेक सदस्यांचे जात वैधता दिले असतानाही नसल्याचा अहवाल

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1997617
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group