Thursday, April 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ही तर झेडपीतील लाजिरवाणी गोष्ट ; अशा अधिकाऱ्यांला केबिनमध्ये काळे फासावे ; उमेश पाटलांची नजर कुणाकडे?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य संघटनेच्या पदाधिकारी यांची निवड झाली, त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम होता, यावेळी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, सुभाष माने, वसंतराव देशमुख, भारत शिंदे , रजनी देशमुख,  यांच्यासह इतर सदस्य सभागृहात उपस्थित होते. 

यावेळी आपल्या भाषणात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, केंद्राने इम्पेरिकल डाटा मांडणे आवश्यक आहे. ओबीसी चे आरक्षण पुर्वी प्रमाणे करायला हवे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आले पाहिजे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय तसेच कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली, जिल्हा परिषदेचे आरक्षण किमान विधान सभा आरक्षण प्रमाणे असावे, तसेच जिल्हा परिषदेच्या सेस निधी कमी होत असल्याने आता यापुढे राज्यातील सर्वच जिल्हा परिषद सदस्यांचा विचार करता प्रत्येक सदस्यांना 50 लाख निधी मिळावा यासाठी  1 हजार कोटींची तरतूद करावी अशी भूमिका मांडली.

जिल्हा परिषदेत लघु पाटबंधारे विभागाच्या निधी वाटपात मागील दोन महिन्यात बराच गोंधळ झाला, संबंधित अधिकाऱ्याने एका विशिष्ट समाजाला सर्वाधिक निधी दिल्याचा आरोप झाला, या निधी वाटपात टक्केवारीचा वास आला, विशेष म्हणजे झेडपी सदस्यांनी टक्केवारी देऊन कामे घेतली, या नियोजनात काही ठराविक सदस्य पुढं पुढं दिसले, याची तक्रार जलसंपदा मंत्री यांच्यापर्यंत गेली होती. यावर बराच गदारोळ झाला, हा विषय त्या अधिकाऱ्याने आपल्या परीने मॅनेज केला होता, 

दरम्यान सोमवारी सभागृहात सुरू असलेल्या कार्यक्रमात भाषण करताना उमेश पाटील यांनी हा विषय उपस्थित केला, जिल्हा परिषदेत कामे घेताना सदस्यांनी टक्केवारी दिली ही झेडपीच्या इतिहासात लाजिरवाजी गोष्ट आहे, सदस्यांकडून टक्केवारी घेणाऱ्या अधिकाऱ्यांला केबिनमध्ये जाऊन काळे फासले पाहिजे असे सांगत आपला रोष व्यक्त केला. हे बोलताना त्यांची नजर काही ठराविक सदस्यांकडे होती, सभागृहात ज्यांना समजायचे आहे त्यांना समजले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! सोलापूरात शाळेची पहिली घंटा वाजली ; 15 जुलै रोजी 335 शाळा सुरू होणार, पालकांनी केले स्वागत

Next Post

इकडे लक्ष द्या ! शहर व जिल्ह्यातील अन्न पदार्थ उत्पादकांना FDA चे आवाहन ; अन्यथा होऊ शकतो 2 लाख दंड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

इकडे लक्ष द्या ! शहर व जिल्ह्यातील अन्न पदार्थ उत्पादकांना FDA चे आवाहन ; अन्यथा होऊ शकतो 2 लाख दंड

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1975160
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group