Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

इकडे लक्ष द्या ! शहर व जिल्ह्यातील अन्न पदार्थ उत्पादकांना FDA चे आवाहन ; अन्यथा होऊ शकतो 2 लाख दंड

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 July 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा व शहरातील सर्व उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स  यांना सुचित करण्यात येते की, 2020-21 या कालावधीतील डि-1 परतावा 31 मे 2021 पर्यंत भरण्याची मुदत होती. तथापि, सध्या Covid-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामध्ये लॉकडाऊन दरम्यान डि-1 परतावा जमा करण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता वार्षिक परतावा सादर करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. 

अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार सर्व उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स आस्थापनांनी 01 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीचा वार्षिक परतावा फॉर्म डी 1 स्वरुपात भरुन ते या कार्यालयाच्या ईमेलवर (fdasolapur@gmail.com) अथवा प्रत्यक्ष/पोस्टाव्दारे 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पाठविण्यात यावे. तसेच मागील डि-1 परताव्याची पोच सोबत जोडावे. 

तसेच उपरोक्त कालावधीतील डि-1 परतावा FOSCOS-https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर दाखल करणे बंधनकारक केले आहे यांची सर्व उत्पादकांनी नोंद घ्यावी. 

सर्व अन्न उत्पादकांनी 2020-2021 या कालावधीचा डि-1 परतावा 31 ऑगस्ट 2021 पुर्वी सादर न केल्यास त्यांना 01 सप्टेंबर 2021 पासुन प्रत्येक दिवशी 100/- रुपये प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येईल. 

ज्या अन्न पदार्थ उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स, आयात/निर्यातदार उत्पादक आस्थापनेकडून परतावा सादर केल्याचे दिसुन न आल्यास त्यांचेविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कलम 58 नुसार  न्यायनिर्णय अधिकारी तथा सह आयुक्त (अन्न), पुणे  विभाग, पुणे यांच्याकडे न्यायनिर्णय प्रकरण प्रस्तावित करण्यात येईल याची सर्व अन्न पदार्थ उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स यांनी नोंद घ्यावी. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 58 चा भंग केल्यास रुपये 2,00,000/- (2 लाख) पर्यंत दंड होऊ शकतो असे आव्हान अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, सोलापूरचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत यांनी केलेली आले. 

SendShareTweetSend
Previous Post

ही तर झेडपीतील लाजिरवाणी गोष्ट ; अशा अधिकाऱ्यांला केबिनमध्ये काळे फासावे ; उमेश पाटलांची नजर कुणाकडे?

Next Post

संजयमामांच्या आमदारकीत सर्वात मोठे काम ; 24 गावचा पाणी प्रश्न मिटणार ; मामा म्हणाले, आबांच्या तर आयत्या पिठावर रेघोट्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

संजयमामांच्या आमदारकीत सर्वात मोठे काम ; 24 गावचा पाणी प्रश्न मिटणार ; मामा म्हणाले, आबांच्या तर आयत्या पिठावर रेघोट्या

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996561
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group