सोलापूर शहरातील गाजत असलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे, तीन वर्षांपासून हा खटला सुरू आहे, प्रमुख आरोपी अटकेत आहेत, आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत दरम्यान या खटल्यात न्यायालयात सुनावणी दरम्यान काय झाले याची माहिती जिल्हा सरकारी वकील ऍड प्रदीपसिंह राजपूत यांनी दिली….


















