Monday, April 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अमोल”बापूंना” जे जमले ते शिवानंद “अण्णांना” जमले नाही ; महापालिका बजेटमध्ये दिसला हा फरक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिकेचे बजेट भाजपच्या पाच वर्षांच्या सत्तेत बहुतेक पहिल्यांदा व्यवस्थित मांडले गेले असेल, जरी अर्थसंकल्पीय सभा ही ऑनलाइन पद्धतीने झाली असली तरी शेवटचे बजेट असल्याने कोणत्याच पक्षाने गोंधळ घातला नाही किंवा विरोध केला नाही. या सभेत दोन चित्र मात्र वेगळे दिसले, तसे पाहिले तर महापालिकेचे बजेट मांडण्याचे नशीब लागते, यंदा शिवानंद पाटील यांच्या नशिबी होते, 

श्रीनिवास करली हे कमनशिबी ठरले, सुटबुटात आणि बजेट बॅग घेऊन आले होते मात्र नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले, शिवानंद अण्णा एकदम साध्या पद्धतीने आले हातात कोणती बॅग नव्हती, केवळ बजेट कागदाचा बंच घेऊन ते सभागृहात दाखल झाले, बजेट मांडले, त्यांनी काय वाचलं ते माईकच्या कमी आवाजामुळे समजले नाही, बरेच ऑनलाइन जॉईन झालेले नगरसेवक ओरडत होते अण्णा काय बोलत आहे समजत नाही. बाजूला बसून जामगुंडे काका मार्गदर्शन करत होते, शिवानंद अण्णांचे एकदाचे बजेट संपले, 

त्यानंतर विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे हे आपल्या उपसूचनेचे बजेट वाचायला उठले, त्यांनी प्रथम आपले नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह महापालिकेतील ज्येष्ठ नेते महेश कोठे,  सर्व जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, शिवसेनेचे नगरसेवक, अमोल शिंदे हे विरोधी पक्षनेता होताना सही केलेल्यांचे बापू यांनी यावेळी आभार व्यक्त करत आपल्या बजेटमधील उपसूचना मांडायला सुरुवात केली, विरोधी पक्षाकडून बजेट मागण्याचं पाच वर्षात अमोल शिंदे यांच्या नशिबात होतं आणि ते त्यांनी सार्थक करून दाखवलं.

भारतीय जनता पार्टी कडून पाच वर्षाच्या कार्यकाळात सुरेश पाटील, श्रीनिवास करली, संजय कोळी, शिवानंद पाटील यांना सभागृह नेतेपद मिळालं. मागील चार वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापतीपद वादामुळे न्यायालयाने थांबून ठेवले आहे. खरे तर महापालिकेचे बजेट हे स्थायी समितीचे सभापती मांडतात परंतु यंदा सभागृह नेत्याच्या नशिबात होते शेवटचे वर्ष असल्याने शिवानंद पाटलांनी खरेतर भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे नेते आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, या सर्व नेत्यांची नावे घेणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही.  या बजेटमध्ये खरे मार्केट मारले ते शिवसेनेच्या अमोल बापू शिंदे यांनीच.

SendShareTweetSend
Previous Post

Breking ! कोंडी परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे आढळले ; वन विभागाने केले हे आवाहन

Next Post

काँग्रेसमध्ये आता दोन “बॉस” ; पहले सुधीरभाऊ, मग दुसरा कौन?, आमदार ताईंनी पण दिली मंजुरी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेसमध्ये आता दोन "बॉस" ; पहले सुधीरभाऊ, मग दुसरा कौन?, आमदार ताईंनी पण दिली मंजुरी

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974771
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group