Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसमध्ये आता दोन “बॉस” ; पहले सुधीरभाऊ, मग दुसरा कौन?, आमदार ताईंनी पण दिली मंजुरी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 July 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या काँग्रेस पक्षात सुधीर खरटमल यांना बॉस म्हटले जाते, आणि काँग्रेस मधील कार्यकर्त्यांचे ते  ‘बॉसच’ आहेत. बॉस ही पदवी त्यांनी  स्वतः नाही लावली तर  त्यांना कार्यकर्त्यांनी दिलीय, केवळ काँग्रेस पक्षच नाही तर इतर पक्षातील कार्यकर्तेसह अनेक समाजातील युवक त्यांना बॉस म्हणतात. हे सर्वश्रुत आहे,

आता काँग्रेस पक्षात खरटमल सोडून आणखी एका नेत्याला बॉस ही पदवी दिली गेली आहे त्यांनाही बॉस हे पद खुद्द सुधीर खरटमल यांनीच दिले, आमदार प्रणितीताई शिंदे यांनी पण खरटमल यांच्या सुरात सूर मिसळून त्यांना अखेर बॉस ही पदवी बहाल केली अनेकांना वाटत असेल हा दुसरा बॉस कोण?.

 नुकताच काँग्रेस पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस मनामनात, काँग्रेस घराघरात हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आपल्या स्वतःच्या घरातून केली त्यांचे चिरंजीव प्रवीण वाले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात, जल्लोषात, उत्साहात, भव्य दिव्य आणि शेकडो युवकांच्या उपस्थित आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले.

एकूणच या कार्यक्रमाचे वातावरण हे शहर उत्तर मधील भविष्यात काँग्रेसचे चित्र बदलणारे होते, ते  पाहता सुधीर खरटमल यांनी प्रकाश वाले यांना बॉस म्हणून संबोधले, शिंदे साहेब म्हणतात.. शहराचा जो अध्यक्ष असतो तो आमचा बॉस. मग आता अध्यक्ष वाले आहेत म्हणून तुम्ही आमचे बॉस असे सांगितल्यानंतर जेव्हा आमदार प्रणिती शिंदे  या भाषणाला उठल्या तेव्हा, त्यांनीही शहराध्यक्ष प्रकाश वाले यांना बॉस म्हणून संबोधले आणि खरोखरच शहराध्यक्ष हा आमचा आणि पक्षाचा बॉस असतो असे सांगून त्यांच्या नावापुढे ‘बॉस’ या पदवीला शिक्कामोर्तब केले. आता  प्रकाश वाले हे बॉस या पदाला कशा पद्धतीने न्याय देतात हा येणारा काळ सांगणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

अमोल”बापूंना” जे जमले ते शिवानंद “अण्णांना” जमले नाही ; महापालिका बजेटमध्ये दिसला हा फरक

Next Post

दिलासा ! गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा, ऑक्सिजन, बीपी लेव्हल नॉर्मल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दिलासा ! गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा, ऑक्सिजन, बीपी लेव्हल नॉर्मल

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002314
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group