राष्ट्रवादी काँग्रेसमधून परिस्थिती पाहून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची रविवारी जीभ चांगलीच घसरली, भाजप आमदारांची भाषा सरांच्या तोंडून निघाली, समोर आपला समाज पाहून सर चांगलेच मूडमध्ये आले, त्यांनी आमदार प्रणिती शिंदेंना टार्गेट केले, तोंडात येईल ते बोलत सुटले, शिंदे साहेब, आमदार प्रणिती शिंदेंच्या वर तोंडसुख घेतले, यावर कॉंग्रेस जिल्हा अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष गौरव खरात यांनी सरांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले



















