Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोठी बातमी | महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथिल : सोलापूर मध्ये काय पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 August 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र सरकारने 25 जिल्ह्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सरकारने व्यापाऱ्यांना दिलासा दिलाय. तर दुसऱ्या बाजूला हॉटेल व्यावसायिकांना कुठलाच दिलासा दिलेला नाही. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील नियमात शिथिलता आणली आहे.

त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील कोणत्या गोष्टी सुरू राहणार आणि कसे आहेत नवीन नियम जाणून घ्या.

– 11 जिल्हे वगळता राज्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार
– शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी
– रविवारी संपूर्ण दुकानं विकेण्ड लॉकडाऊन प्रमाणे बंद राहणार आहेत.
– मॉल्स उघडण्यासही नव्या गाइडलाइन्सनुसार परवानगी देण्यात आली आहे
– खासगी कार्यालयं देखील पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– जिम, योगा सेंटर, सलून, ब्युटी पार्लर, स्पा – 50 टक्के क्षमतेने रात्री 8 वा पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी.

सर्व सरकारी कार्यालयं 100 टक्के क्षमतेने सुरु होणार

राज्यात कोरोनाचा जोर पाहून गरजेनुसार सरकारी कार्यालयांमध्ये मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरु होतं. दरम्या या नव्या नियमावलींनुसार, सर्व शासकीय कार्यालयं ही 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरु होणार आहेत. त्यामुळे आता कामकाज अधिक वेगाने होणार आहे.

सिनेमा थिएटर आणि नाट्यगृहांबाबत निर्णय

कोरोना आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्या सिनेमा, थिएटर आणि नाट्यगृह सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे थिएटर आणि सिनेमागृह आणि नाट्यगृह बंदच राहणार आहेत.

धार्मिक स्थळं बंदच
राज्यातील सर्व धार्मिक क्षेत्र ही बंदच राहणार आहेत. राज्यात काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भक्त गर्दी करतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असते. त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून धार्मिक स्थळं बंदच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार?

कोल्हापूर,सांगली, सातारा, पुणे,रत्नागिरी,सिंधुदुर्ग

सोलापूर, अहमदनगर,बीड, रायगड, पालघर

SendShareTweetSend
Previous Post

पंढरपूर स्वतंत्र जिल्हा ; झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे संभ्रमात ; काय करू बाबा समजेना

Next Post

ढोबळे सर, लग्न दुसऱ्यांचे, मात्र स्वतः नवरदेव असल्यासारखे वागू नका.. गौरव खरात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ढोबळे सर, लग्न दुसऱ्यांचे, मात्र स्वतः नवरदेव असल्यासारखे वागू नका.. गौरव खरात

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996531
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group