Saturday, April 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आनंद चंदनशिवे सध्या ‘कोठे’ ; बहुजन आघाडीतून ‘वंचित’ झाल्यावर राष्ट्रवादीशी वाढली सलगी ; भूमिपूजन की प्रवेशाची मुहूर्तमेढ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 August 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिकेमध्ये आनंद “दादा” चंदनशिवे यांचा एक वेगळाच दबदबा आहे, दादांची काम करण्याची पद्धत अनोखी असल्याने अधिकारी व कर्मचारी त्यांना दपकुनच राहतात, आपल्या प्रभागातील वंचित आणि मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व ते करतात त्यांचे प्रश्न, त्या प्रभागातील समस्या तितक्याच ताकदीने मांडण्यात आनंद चंदनशिवे यांचा हातखंडा आहे. बहुजन समाज पार्टीच्या हत्तीच्या चिन्हावर ते सलग तीन वेळा महापालिकेमध्ये वाढत्या मताधिक्याने निवडून आले आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांच्या राजकिय कारकिर्दीला टर्निंग पॉईंट ठरली, वंचित बहुजन आघाडी कडून ऍड प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीत उतरले, महामानव डॉ बाबासाहेबांचे रक्त असल्याने सारा बहुजन समाज त्यांच्यासाठी एकवटला, इतर पक्षात असलेले सर्व आंबेडकरी नेते बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले, त्यात आनंद चंदनशिवे यांनी ही बसपाची साथ सोडून वंचित आघाडीत सहभागी झाले, लोकसभा निवडणूक झाली, सर्व नेते लांब पळून गेले मात्र चंदनशिवे हेच आंबेडकरांच्या जवळ राहीले, त्यावेळी एका हत्तीपेक्षा प्रकाश आंबेडकर या नावातील हजारों हत्तीचे बळ त्यांना मिळाल्याचा आनंद मिळाला, सोलापूर शहर व जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी हा पक्ष दादांच्या ताब्यात आला, दादांनी विधानसभा निवडणूक लढवली मात्र वंचितची मजल कुठपर्यंत आहे हे विधानसभेत दिसून आले, 

दादांनी संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, ती त्यावेळची गरज होती, पण  खटके उडू लागले “जुने जाणते” नेते नाराज झाले, आनंद चंदनशिवेना लोक प्रेमाने दादा म्हणतात, दादा या शब्दाचा अर्थ वेगळा निघू लागला, प्रेमाचा ‘दादा’ हा शब्द दादा’गिरी’त बदलल्याचे अनेकांना वाटले. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत चित्र स्पष्ट झालं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडूनच आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याचे लक्षात आल्यानंतर नाराज झालेल्या चंदनशिवे यांनी आपला मोर्चा तूर्त ‘मामा’कडे वळवला.

राष्ट्रवादीची दादागिरी वाढत असल्याचे लक्षात येताच हा दादा गप्प बसला नाही त्यांनी मामांशी सलगी वाढवली, भरणे मामांनी चंदनशिवे यांना दादा आता आमच्या पक्षात या, पक्षाचे काम करा अशी ऑफर देऊन टाकली, या ऑफर देण्यामागे बरेच राजकारण आहे. त्यानंतर आनंद चंदनशिवे यांनी भविष्यातील चित्र डोळ्यासमोर ठेवून महेश अण्णांशी जवळीक साधली आहे, दोघांच्या वारंवार भेटीगाठी,  चर्चा होत असल्याची माहिती समोर आली. आता फक्त प्रवेशाचा मुहूर्त बाकी राहिल्याचे बोलले जात आहे.

पालकमंत्री भरणे मामा यांच्या उपस्थितीत आनंद चंदनशिवे यांनी केगाव या ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा घेतला आहे हा भूमिपूजन सोहळा नसून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची मुहूर्तमेढ तर नाही ना असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. मात्र हत्तीच्या जोरावर हॅटट्रिक साधणाऱ्या आनंद चंदनशिवे यांनी समाजाचं हित पाहता भविष्यातील राजकीय चाल सावध पद्धतीनेच खेळावी अशीही अपेक्षा समाज बांधवांमधून उपस्थित होत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! शहरातील हॉस्पिटलना उपायुक्त धनराज पांडेंचा इशारा, अन्यथा 48 तासात नोंदणी रद्द करेन

Next Post

ब्रेकींग ! मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले ; पहा काय आहे नवीन नाव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले ; पहा काय आहे नवीन नाव

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974703
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group