Tuesday, May 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! शहरातील हॉस्पिटलना उपायुक्त धनराज पांडेंचा इशारा, अन्यथा 48 तासात नोंदणी रद्द करेन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 August 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रात अलिकडच्या काही काळात नाशिक, विरार, भांडूप इत्यादी महत्त्वाच्या शहरातील शासकीय व खाजगी हॉस्पीटलमध्ये आगीच्या दुर्घटना घडून रुग्णांचे बळी गेलेले आहे त्यामुळे राज्य शासनाकडून सर्व शासकीय व खाजगी हॉस्पीटलकडील अग्नीशमन यंत्रणेची तपासणी करुन सदर यंत्रणा अद्यावत ठेवण्याचे आदेश झालेले आहेत. 

त्यास अनुसरुन सोलापूर शहरातील काही हॉस्पीटल्सची अग्नीशामक दल विभागाकडून तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिका-याकडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 15 ते 16 हॉस्पीटल्सचा समावेश आहे.  त्या तपासणीमध्ये अग्नीशमन यंत्रणे अंतर्गत होजरील सिस्टिम, वेट रायझर सिस्टिम, यार्ड हैड्रट सिस्टिम, स्पिकलर सिस्टिम मॅन्युअली ऑपरेटेड इलेक्ट्रीक फायर अलार्म सिस्टिम ऍ़टोमॅटिक डिटेक्शन ऍ़न्ड अलार्म सिस्टिम 450 एल.पी.एम फायर पंप इत्यादी  य यंत्रणा बसविले नसल्याचे दिसून आलेले आहेत. त्यामुळे संबंधित हॉस्पीटल्सना आरोग्य विभागाकडून दि.14/06/2021 रोजी तसेच अग्नीशामक दल विभागाकडून दि.12/05/2021 व दि.04/06/2021 रोजी रितसर दोन वेळा नोटीस बजावून सदरची यंत्रणा अद्यावत करणे कळविणेत आले. 

त्यानंतर दि.23/07/2021 रोजी संबंधित हॉस्पीटल्सच्या प्रशासन प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली. सदरच्या बैठकीत महाराष्ट्र नर्सिंग होम ऍ़क्टनुसार तयार करण्यात आलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करणेबाबत सूचना देण्यात आल्या तसेच मा.शासनाचे नगर विकास विभाग, अग्नीशमन संचालक, अग्नीशमन सेवा विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार फायर ऑडिट व त्यामधील त्रुटीची पुर्तता करणे बंधनकारक होते. तपासणीमध्ये शहरातील खालील नमूद हॉस्पीटल्सचा समावेश आहे.

श्री सिध्देश्वर मल्टिस्पेशालिटी  हॉस्पीटल, बॅक ऍ़न्ड नेक पेन क्लिनिक, डॉ.चिडगुपकर हॉस्पीटल, नर्मदा मल्टिस्पेशालिटी  हॉस्पीटल, लोकमंगल जीवक हॉस्पीटल ऍ़न्ड रिसर्च सेंटर, फोनिक्स क्लिनिक, निर्मल हॉस्पीटल, बालाजी हॉस्पीटल, नान्नजकर हॉस्पीटल, सुहास नर्सिंग होम, बलवंत इन्स्टिटयुट ऑफ न्युरो सायन्सेस, जय हॉस्पीटल, सिध्दार्थ हॉस्पीटल, अल फैज चॅरिटेबल हॉस्पीटल, सोलापूर पाईल्स केअर सेंटर, कृष्णा हॉस्पीटल

या हॉस्पीटल्सनी शासनाचे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाय योजना अधिनियम 2006 अंतर्गत फायर सिस्टिम अद्यावत करणे आवश्यक आहे. अन्यथा तपासणी अंती सदर यंत्रणा उपलब्ध नसल्यास अथवा अद्यावत नसल्यास हॉस्पीटल्सची नर्सिंग होम ऍ़क्ट अंतर्गत करणेत आलेली नोंदणी तात्काळ रद्द करणेत येईल.असा इशारा महापालिकेने दिलाय.

SendShareTweetSend
Previous Post

राजरत्न आंबेडकरांचे सोलापूरात ‘महार’ या जात शब्दावर मोठे विधान ; पहा काय म्हणाले

Next Post

आनंद चंदनशिवे सध्या ‘कोठे’ ; बहुजन आघाडीतून ‘वंचित’ झाल्यावर राष्ट्रवादीशी वाढली सलगी ; भूमिपूजन की प्रवेशाची मुहूर्तमेढ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आनंद चंदनशिवे सध्या 'कोठे' ; बहुजन आघाडीतून 'वंचित' झाल्यावर राष्ट्रवादीशी वाढली सलगी ; भूमिपूजन की प्रवेशाची मुहूर्तमेढ

ताज्या बातम्या

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980774
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group