Saturday, July 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

रंगला रे रंगला श्रेयवाद रंगला ; काँग्रेसकडून ताईंचा हा व्हिडीओ व्हायरल तर मास्तरांचे जंगी स्वागत, यंदा ,मेरे अंगने में तुम्हारा…. नाहीच

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 August 2021
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी  यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली, या बैठकीला कामगार नेते आडम मास्तर, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकित घोषणा झाल्यावर लगेच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगत बैठकीचे फोटो व बातमी व्हायरल केली, त्या पाठोपाठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आडम मास्तर यांच्याकडून ही या निर्णयाचे स्वागत झाले त्यांनी मागील 25 वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे हे झाल्याचं सांगत मास्तरांकडून ही प्रसिद्धी झाली. बरे झाले भाजपचे आमदार सुभाष देशमुखांनी यामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही.

 मागील अनेक वर्षांपासून राज्यात यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी आहे, सोलापूरात आडम मास्तर हे कष्टकरी, विडी, यंत्रमाग, बांधकाम, असंघटित कामगारांचे नेतृत्व करतात, कामगारांच्या मागण्यासाठी ते शासन दरबारी भांडत असतात, हजारों आंदोलन, मोर्चे उपोषण त्यांनी केले, आमदार असताना विधानसभेत ते कायम आवाज उठवायचे. मात्र 2009 नंतर जवळपास बारा वर्षे ज्या भागाचे नेतृत्व आडम मास्तर करत होते त्यांचे नेतृत्व काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या करत आहेत, त्यामुळे विधानसभेत त्या कामगार प्रश्नी आवाज उठवतात, आडम यांच्या 25 वर्षाच्या पाठपुरावा, प्रयत्नाबरोबर हे यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापण्यात आमदार प्रणिती शिंदे यांचे ही श्रेय नाकारता येत नाही.राजकारण श्रेयवाद  रंगणार हे निश्चित आहे. यापूर्वी आमदार प्रणिती ताईंकडून अनेक वेळा “मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है” ची भाषा येत होती मात्र याविषयात हा शब्द कुठेच दिसत नाही.

 सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी 2020 मधील अधिवेशनाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे…

तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आडम मास्तरांचे रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत केले मास्तरांनी तर आपल्या व कामगारांच्या 25 वर्षाच्या लढ्याला यश आल्याचा दावा केलाय…

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! आपटे ज्वेलर्समधून ग्राहकाच्या 4 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या चोरल्या ; महिला चोर सीसीटीव्हीत कैद

Next Post

देवेंद्र फडणवीस दौऱ्यातील आमदार राजाभाऊंच्या भेटीचे पहा हे फोटो,राजाभाऊंनी मारलं मार्केट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

देवेंद्र फडणवीस दौऱ्यातील आमदार राजाभाऊंच्या भेटीचे पहा हे फोटो,राजाभाऊंनी मारलं मार्केट

ताज्या बातम्या

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

10 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026

क्राईम

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

by प्रशांत कटारे
10 July 2026
0

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्....... सातारा जिल्ह्यातून सोलापूरला परीक्षेसाठी आलेली एक विवाहित महिला तिच्या मैत्रिणीच्या...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1987238
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group