Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

धक्कादायक ! मायलेकीचा अपघातात जागीच मृत्यू, मुलगा जखमी, कंटेनरने अक्षरशः फरफटत नेले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 August 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज : वेळापूर रस्त्यावरील माळेवाडी येथे मालवाहतूक करणारा कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात वेळापूर येथील आई छाया पांडुरंग दांडगे (वय ४५ रा.वेळापूर), मुलगी सृष्टी पांडुरंग दांडगे (वय १८) या माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. दोनजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेबाबत अकलुज पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अकलुज पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार पांडुरंग दांडगे (वय २० रा.वेळापूर ) हा आई छाया पांडुरंग दांडगे (वय ४५) आजारी असल्याने आपली बहीण सृष्टी पांडुरंग दांडगे (वय १८) हिच्यासोबत दुचाकीवरून अकलूज येथील दवाखान्यात उपचारासाठी जात असताना माळेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ मागून येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर (क्र. KA 01 AH 5951) ने जोरदार धडक दिली. यात छाया दांडगे व सृष्टी दांडगे यांचा जागीच मृत्यू झाला तर ओंकार दांडगे हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघात एवढा भीषण होता की कंटेनर खाली गेलेल्या मायलेकी  जवळपास १०० मीटर पर्यंत फरपटत गेल्या. त्यामुळे मृतदेहाच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या होत्या व रस्त्यावर रक्ताचा सडा व मृतदेहाचे तुकडे पसरले होते. दरम्यान अपघातानंतर परिसरातील व स्थानिक लोकांची  गर्दी जमली होती. यामुळे  काही काळ अकलूज – वेळापूर रोडवरील वाहतूक खोळंबळी होती.  अकलूज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत करुन जखमीस उपचारासाठी हालवले व मृतदेह शवविच्छदन करण्यासाठी ताब्यात घेतले.

त्याच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

याबाबत विनोद राजकुमार पवार राहणार वेळापूर यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली असून कंटेनर चालक शिवशंकर हाजी बसप्पा (वय ४३ रा.नामकल तामिळनाडू ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास सपोनि वैभव मारकड हे करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

देवेंद्र फडणवीस दौऱ्यातील आमदार राजाभाऊंच्या भेटीचे पहा हे फोटो,राजाभाऊंनी मारलं मार्केट

Next Post

बाॅर्डरवर देशाचे रक्षण करणा-या सैनिकांना रक्षाबंधननिमित्त राख्या रवाना ; महिला काँग्रेसचे बंधुप्रेम

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बाॅर्डरवर देशाचे रक्षण करणा-या सैनिकांना रक्षाबंधननिमित्त राख्या रवाना ; महिला काँग्रेसचे बंधुप्रेम

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996504
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group