मोहोळ आणि माढा तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून तर वाहू लागली आहे मात्र सीनेला पूर आल्याचं चित्र आहे, उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणीचा पूल पाण्याखाली गेला असून पुलावरून पाच फूट पाणी वाहत आहे, पाकणी व विरवडे गावचा संपर्क तुटला आहे,
सोलापूर ! सीना नदीला पूर पहा हा व्हिडीओ
अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला, जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून नदीच्या काठावर असलेली गावे तसेच घरांना सूचना करण्यात आल्या आहेत. 2020 मध्ये ही सीनेला अनेक वर्षांनंतर मोठा पूर आला होता, सोलापूर मंगळवेढा, सोलापूर विजापूर संपर्क तुटला होता. हजारोंच्या घरांचे नुकसान झाले, शेतीचे नुकसान झाले होते. आता सलग पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नदीचे पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पहा पुराचे व्हिडीओ
व्हिडीओ (पत्रकार दादासाहेब जाधव , पाकणी)🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


















