सीना नदी काठावरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड औराद गावामधील पुलावरून पाणी वाहत आहे, चांद्रहाल गावातील नदीकाठावरील शेतात पाणी आले आहे. तहसीलदार अमोल कुंभार यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पाणी आणखी वाढल्यास नदीकाठी असणाऱ्या घरांचे स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती दिली तिरे गावच्या सीना नदीचा रौद्ररूप दिसत आहे पाण्याचा प्रवाह आणि पाऊस आणखी वाढला तर तिर्हयाचा पूल ही पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पहा हे फोटो व व्हिडीओ👇👇👇
1 तिऱ्हे गाव सीना नदी पूर






















