Saturday, October 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कलेक्टर शेतात, सीईओ शाळेत, एसपी परिवर्तनात मात्र पालिका कमिशनर कार्यालयातच; डेंग्यूने लोक मारताहेत, शिवशंकर तिसरा डोळा कधी उघडणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter




सोलापूर : ग्रामीण भागांमध्ये सध्या ई पीक पाहणी कार्यक्रम सूरु आहे, जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा विषय असल्याने संपूर्ण जिल्हा प्रशासन यासाठी कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही शेतांमध्ये जाऊन ई पीक पाहणी केली, त्यामुळे आपला प्रमुख आल्याने प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी त्यांचे मनोबल वाढले आहे.


 दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात शाळा जरी बंद असल्या तरी या शाळा लोकसहभागातून स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केला आहे त्याला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ही संकल्पनासुद्धा आता राज्य सरकार राबवणार आहे, स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी हे जिल्ह्यामध्ये फिरून शाळेची पाहणी करत आहेत केलेल्या कामाचे आपल्या प्रमुखाकडून कौतुक झाल्याने शिक्षकांचा ऊर भरून येत आहे.


तिसरीकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील हातभट्टी हद्दपार करण्याचा विडा उचलला असून त्यांनी ऑपरेशन परिवर्तन सुरू केले आहे.त्या स्वतः फिल्डवर जाऊन हातभट्ट्या उद्ध्वस्त करत आहेत तांड्यावरील युवकांमध्ये जनजागृती केली जात आहे शिक्षणाचे महत्व सांगून इतर उद्योग व  व्यवसायाकडे वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एसपी सातपुते यांचा हा उपक्रम निश्चितच परिवर्तनाकडे नेणारा आहे.


 सोलापूर  जिल्ह्याचे हे तीन प्रमुख अधिकारी ग्राउंडवर असताना शहर सध्या डेंगूच्या आजाराने त्रस्त आहे. महापालिका आयुक्त म्हणून पी शिवशंकर यांची जबाबदारी असताना ते फिल्डवर कुठेही दिसत नाहीत काही ठराविक अधिकाऱ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली असून उद्या काय झालं तरी खापर त्यांच्याच डोक्यावर फुटावे अशा भावनेतून सध्या महापालिका आयुक्तांचा कारभार सुरू असल्याची चर्चा महापालिकेत आहे.
 शिवशंकर हे फिल्डवर क्वचितच दिसतात पदाधिकारी आमदारांची मर्जी राखण्यासाठी तेवढा त्यांचा दिखाऊपणा पाहायला मिळतो मात्र सध्या सोलापूर शहरांमध्ये डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी एक दिवसाचा ड्रायरन घेण्याची गरज आहे ते केवळ महापालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून शिवशंकर हेच करू शकतात यामध्ये सर्व महापालिकेचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, त्या त्या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांची मदत घेऊन संपूर्ण एक दिवसाचा ड्रायरन शहरांमध्ये राबवण्याची गरज आहे. सर्व घरातील बिनकामाचे साचलेले पाणी रिकामे करून कोरडा दिवस पाळण्याची आवश्यकता असून लोकांमध्ये त्याबाबत घरोघरी जाऊन जनजागृती  करावी,त्यामुळे डेंग्यूवर कायमच्या उपाययोजना होऊन लोकांमध्ये जनजागृती होईल. डेंग्यूचा नायनाट करण्यासाठी शिवशंकर हे आपला तिसरा डोळा कधी उघडतात याकडे शहराचं लक्ष लागले आहे.
SendShareTweetSend
Previous Post

तौफिक शेख म्हणजे नगरसेवक बनवण्याची फॅक्टरी

Next Post

यंदा महापौर पदाची संधी आपलीच,तशी तयारी करा ; या नेत्याने दिल्या पदाधिकाऱ्यांना सूचना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

यंदा महापौर पदाची संधी आपलीच,तशी तयारी करा ; या नेत्याने दिल्या पदाधिकाऱ्यांना सूचना

ताज्या बातम्या

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2003944
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group