Wednesday, September 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची “स्वावलंबन”कडे वाटचाल ; अतिरिक्त सीईओ धोत्रे यांनी पहिल्याच बैठकीत दिल्या इतक्या मंजुरी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या शेतक-यांपैकी एकूण 1135 शेतक-यांची लॉटरी पध्दतीने नवीन विहिर व इतर बाब करीता निवड झालेली आहे.

कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या शेतक-यांना त्यांचे मागणीप्रमाणे योजनेचा लाभ देण्यासाठी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत त्यानुसार पात्र शेतक-यांना जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत अनुसूचीत जातीमधील एकूण 18 नवीन विहिर, विहिर दुरुस्ती कामे 09, वीज जोडणी आकार 03 कामे व विद्युत पंपसंच 15 असे एकूण 45 शेतक-यांना रक्कम रुपये 52.80 लाख करीता मंजूरी देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत अनुसूचीत जातीमधील एकूण 04 नवीन विहिर मागणी केलेल्या शेतक-यांना रक्कम रुपये 10.00 लाख करीता मंजूरी देण्यात आलेली आहे. तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत अनुसूचीत जमातीमधील 01 विहिर दुरुस्ती कामांकरीता रक्कम रुपये 0.50 लाख असे एकूण 50 लाभार्थी करीता रक्कम रुपये 63.30 लाख रक्कमेस दिनांक 06/09/2021 रोजी मंजूरी देण्यात आलेली आहे..

जिल्हा निवड समितीमार्फत यापूर्वी वरील सर्व योजनाकरीता एकूण 36 शेतक-यांना रक्कम रुपये 69.70 लाख करीता मंजूरी देण्यात आलेली आहे. आज अखेर एकूण 86 शेतक-यांना रक्कम रुपये 133.00 लाख करीता मंजूरी देण्यात आलेली आहे.

कृषि विभागाकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शंतक-यांना विविध बाबीकरीता लाभ देण्यासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध असून मंजूरी मिळालेल्या शेतक-यांनी तात्काळ कामे सुरु करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, सदर योजना अंतर्गत लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या परंतू अद्याप कागदपत्रे अपलोड न केलेल्या 345 शेतक-यांनी आपली कागदपत्रे शासन संकेतस्थळावर अपलोड करावी, जेणेकरुन जिल्हा स्तरीय निवड समितीमार्फत त्यांना मंजूरी देणे सोईचे होईल. तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणा-या अन्य गरजू शेतक-यांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, व कृषि विभाग जिल्हा परिषद, सोलापूर यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

आदिवासी विकास कार्यालयाला आलं “घरपणं” ; प्रशस्त कार्यालयात कामकाज सुरू

Next Post

“इन्शाल्ला, आनेवाले इलेक्शन के बाद महापालिका मे राष्ट्रवादी का महापौर बनेगा” ; राष्ट्रवादीच्या प्रभाग जनसंवाद यात्रेचे दहिटण्यात जल्लोषात स्वागत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"इन्शाल्ला, आनेवाले इलेक्शन के बाद महापालिका मे राष्ट्रवादी का महापौर बनेगा" ; राष्ट्रवादीच्या प्रभाग जनसंवाद यात्रेचे दहिटण्यात जल्लोषात स्वागत

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000314
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group