Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! छत्रपती संभाजी महाराज (कंबर)तलाव बनला आत्महत्या केंद्र? काय आहे प्रकार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (प्रतिनिधी) विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे गेल्या काही दिवसांपासून अनेक जणांनी वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या केल्यामुळे  हे तलाव आत्महत्या करण्याचे केंद्र  बनत चालला आहे  त्यामुळे या तलावाजवळ संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली आत्महत्या केंद्र असे फलक लावून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.  

संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने गेल्या तीन-चार वर्षांपासून विजापूर रोड येथील छत्रपतीसंभाजीमहाराज तलाव सुशोभीकरण करण्याकरिता शासनाकडे व सोलापूर महानगरपालिकेला निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यामुळे सुशोभीकरण चे काम सुरू झाले परंतु संथ गतीने चालू झालेले काम महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे व दुर्लक्षामुळे या तलावात मागील काही महिन्यापासून वैयक्तिक विविध कारणाने शहरातील अनेक नागरिक आत्महत्या केले आहेत तर काही जण आत्महत्येचा प्रयत्न करीत आहेत. 

सध्या तलावातील गाळ काढण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे नयनरम्य पर्यटनस्थळ असलेल्या छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या चारही बाजूने संरक्षक भिंत उभी करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी दोन गार्डची नेमणूक करावी अशी मागणी सातत्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती पण महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे हे ठिकाण म्हणजे आत्महत्या केंद्र बनले आहे.

 त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेची लक्ष वेधण्यासाठी तलाव परिसरात आत्महत्या केंद्र  म्हणून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी  यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम महिला जिल्हाध्यक्ष  जगदाळे संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके सिताराम बाबर संजय भोसले महेश बिराजदार दत्ता जाधव महेश तेलुर दत्ता पवार महेश माने गगन कणबस   राहुल घोडके  इलियास शेख कल्लाप्पा घंटे ईत्यादी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

वा रे वा…,शेतीमालाला भाव नाही अन् अपर मुख्य सचिव म्हणतात शेतकऱ्यांना लखपती करण्याचा प्रयत्न करा

Next Post

शिवसेना आमदार संजय राठोड म्हणतात : मूळ “VJNT”च्या 14 जातींना शेड्युल बी मध्ये कन्व्हर्ट करा ; राजीनाम्याचा विषय येताच झाले गंभीर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शिवसेना आमदार संजय राठोड म्हणतात : मूळ "VJNT"च्या 14 जातींना शेड्युल बी मध्ये कन्व्हर्ट करा ; राजीनाम्याचा विषय येताच झाले गंभीर

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000393
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group