Friday, June 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरची गणेशोत्सव परंपरा। वाचा महत्त्वपूर्ण माहिती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 September 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांनी 1894 मध्ये पुण्यातील विंचूरकर वाडयात सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करून या उत्सवाला संपूर्ण  महाराष्ट्र।त  लोकजागृतीचे व ज्ञानासत्राचे स्वरूप दिले टिळक सोलापुरात आल्यानंतर एकदा कै अप्पासाहेब  वा र द यांनी त्यांना जुन्या फौजदार चावडी जवळील सिद्रामप्पा पसा रे आणि चं गळप्पा श्रीगिरी यांच्या घरातील गौरीसमोरील चित्ताकर्षक आरास पाहण्यासाठी व पानसुपारी कार्यक्रमासाठी नेले होते ही आरास पाहण्यासाठीलोक उत्साहाने येत असल्याचे दिसून आले 

1885 मध्ये सोलापुरात शुक्रवार पेठेत सार्वजनिक आजोबा  गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती याठिकाणी ही टिळकांनी भेट दिली होती  त्यामुळे टिळकांच्या मनात सार्वजनिक गणेशोत्सवाचे बीज सोलापुरात रुजले असावे असा अनुमान काढला जातो सोलापुरात 1896 पासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली 

पहिल्या वर्षी 5 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाले नवी पेठ येथील मल्हारराव डंके वकील यांच्या वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यात आला होता त्याचवर्षी कस ब्यात मामासाहेब परिचारक वकील , बाबा पंडित , काळे, दीक्षित व कोंडाजीपंत साने यांच्या  पुढाकारातून  सार्वजनिक गणपती गणपती मंदिराजवळ सुरु झाला तिसरा गणेशोत्सव कै अप्पासाहेब वा र द , कै बंडप्पा अण्णा  का डा दी व  अब्दुलपुरकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आला होता कै जगदेवरॊ व शेटे यांच्या नेतृत्वाखाली मीठ गल्ली येथे व भुसार गल्लीत माधवराव महाराज यांच्या जागेत अशा पाच ठिकाणी सोलापुरात सार्वजनिक गणपती बसवण्यात आले अशी माहिती उपलब्ध आहे 

त्याकाळात गणेशोत्सवात व्यख्यान , प्रवचन , कीर्तन आदी कार्यक्रम सादर केले जात असत  त्यानंतर संगीत  मेल्यासारख्या करमु णी कीच्याकार्यक्रमाचे आयोजन करण्यास सुरुवात झाली होती मेळ्यात देशभक्तीपर गीते , ई शभक्तीपर गीते व भावगीतांचा समावेश असे ब्रिटिश सरकारविरोधात  गीतेही मेळ्यात सादर केली जात असत  त्यामुळे काही कवींनी ब्रिटिशांचा रोषही ओढावून घेतला होता कवी कुंजविहारी , कवी संजीव दिवाकर मास्तर , सोनवणे मास्तर आदी कवींच्या रचना मेळ्यात सादर करण्यात येत असत 

कवी संजीव यांचा महाराष्ट संगीत मेळा , शंकरराव जबडे , अक्कलकोटकर यांचा नूतन संगीत भूषण मेळा , किसनराव हैद्राबादकर यांचा  बाल गजानन संगीत मेळा , रेवनसिधप्पा , बसवन्ती , गंगापा शिरसी यांचा जयभवानी संगीत मेळा पंचप्पा जिरगे व बनशेट्टी या चा श्रद्धानंद स गीत मेळा असे अनेक मेळे गणेशोत्सवात कार्यक्रम सादर करीत असत अशी सोलापूरची जुन्या काळातील  परंपरा आहे

SendShareTweetSend
Previous Post

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्ह्याची दखल घेण्यास न्यायालयाचा नकार ; काय आहे प्रकरण वाचा

Next Post

ब्रेकिंग : भुलीचे इंजेक्शन घेऊन नवविवाहित परिचारिकेची आत्महत्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : भुलीचे इंजेक्शन घेऊन नवविवाहित परिचारिकेची आत्महत्या

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982137
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group