Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विजय नगर ते गोदुताई परुळेकर नगर रस्ता तातडीने करा – युवा महासंघाची मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोमवार १३ सप्टेंबर २०२१ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ तालुका समितीच्या वतीने गोदुताई परुळेकर नगरला जोडणारा मुख्य रस्ता विजय नगर पासून ते गोदुताई नगर क्रांती चौक हा २ कि.मी. तातडीने जिल्हा प्रशासनाच्या मार्फत नवीन रस्ता बनवावे. हि प्रमुख मागणी घेऊन युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला, जिल्हा सचिव अनिल वासम, तालुका सचिव विजय हरसुरे, जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब मल्याळ, मधुकर चिल्लाळ, मल्लेशम कारमपुरी, शामसुंदर आडम आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन सदर विषयी चर्चा करण्यात आली. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी  स्वामी यांनी येत्या २० सप्टेंबर ला होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये सदर प्रस्ताव मंजुरीस ठेवून पुढील कार्यवाही करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

गोदुताई परुळेकर नगर हे नवीन ग्रामपंचायत स्थापन करून ग्रामपंचायतीच्या निकषाप्रमाणे सर्व स्थानिक व नागरी मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात यावे. हि मागणी सातत्याने सरकार आणि प्रशासनापुढे संस्थेच्यावतीने करण्यात आली. परंतु वेगवेगळ्या कारणास्तव व तांत्रिक अडचणी दाखवून ग्रामपंचायत स्थापनेचे काम प्रलंबित ठेवले. यामुळे या वसाहतीला शहरातून जोडलेला जो रस्ता आहे तो अत्यंत खराब झालेला आहे. विजय नगर पासून ते गोदुताई नगर क्रांती चौक हा २ कि.मी. चा रस्ता २००६ पासून अद्याप त्याचे पुनःडांबरीकरण किंवा नव्याने रस्ता बनविला गेला नाही. त्यामुळे आजमितीस रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे असंख्य अपघात, अपघाती अपंगत्व आणि अपघाती मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले. हा रस्ता म्हणजे गोदुताई वसाहतीचा मुख्य रस्ता होता. पण आता ते मृत्यूच्या दाढेत नेणारा रस्ता होऊ पाहत आहे. याचे गांभीर्य जिल्हा परिषद प्रशासनाने घेणे आवश्यक असताना सुद्धा याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाल्याचे आरोप भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी केले. जर हा रस्ता तातडीने नाही झाला तर महासंघाच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

(काय म्हणाले अनिल वासम पहा हा व्हिडीओ)

SendShareTweetSend
Previous Post

पृथ्वीराज माने यांनी घेतली सीईओ स्वामी यांची भेट ; केल्या या मागण्या

Next Post

ब्रेकिंग ! सिव्हीलच्या दोन माजी अधिष्ठातांची राज्यपालांच्या आदेशाने विभागीय चौकशी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग ! सिव्हीलच्या दोन माजी अधिष्ठातांची राज्यपालांच्या आदेशाने विभागीय चौकशी

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000432
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group