Monday, November 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“वाघाला” गोळी घालणारा ‘सिंह’ तुमचा अध्यक्ष झालाय,घाबरता कशाला? “खमक्या” अध्यक्ष देण्याची सुरुवात झालीय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



सोलापूरच्या काँग्रेस भावनांमध्ये गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक झाली, या बैठकीत मोहोळ तालुक्यातील विविध पदाधिकार्‍यांच्या तक्रारी, अडचणी, समस्या, जाणून घेतल्यानंतर भाषणाला उभारलेले माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी आपल्या ग्रामीण ढंगाच्या स्टाईलने उपस्थितांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसला खमक्या अध्यक्ष द्या अशी मागणी अनेक वेळा झाली, राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला खमक्या अध्यक्ष पाहिजे होता नाना पटोले यांच्या रूपाने खमका अध्यक्ष मिळाला. सोलापूर जिल्ह्याला युवा चेहरा असलेले धवलसिंह मोहिते पाटील खमके अध्यक्ष मिळाले आता तालुक्याला पण खामका अध्यक्ष दिला जाईल, त्यामुळे कुणी घाबरू नका पक्षवाढीसाठी झटा, अरे वाघाला गोळी घालून ठार मारणारा सिंह तुम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलाय घाबरता कशाला? या शब्दात माजी आमदार रुपनवर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना बळ दिले.

मी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या शेवटच्या भाषणात सांगितले, मी यापुढे जिल्हा परिषदेत येणार नाही आता आमदार होणार  तेव्हा अनेकांनी माझी चेष्टा केली परंतु मी आमदार झालो, एक रूपाया खर्च केला नाही, कोणता फॉर्म भरला नाही, कोणती कागदपत्रे गोळा केली नाहीत, गुलाल उधळला नाही, हलक्या वाजवल्या नाहीत, कोणाकडे मागणी केली नव्हती मात्र झालो की नाही आमदार, निश्चय केला होता, पक्षावर विश्वास ठेवला होता. 

त्यामुळे आजपासून काँग्रेस वाढीसाठी वाढीचा निश्चय करा तालुक्यामध्ये बैठका आयोजित करा अध्यक्षांना प्रत्येकाच्या घरोघरी बोलवा, शाखा स्थापन करा, चर्चा झाली पाहिजे, बघा कसा पक्ष वाढतो का नाही मोहोळ तालुक्यात. जो तालुका अध्यक्ष देईल तो खमका असेल त्याला काम करण्यास संधी द्या कोणताही खोडा घालू नका अशा सूचना रुपनवर यांनी केल्या.


जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले पक्षाने युवा कार्यकर्त्यांना संधी दिली आहे म्हणूनच माझी अध्यक्ष पदावर वर्णी लागली, त्या मागे  पक्षाची काही ध्येय, उद्दिष्ट, इच्छाशक्ती आहे, मोहोळ तालुक्यातील या तक्रारी नाहीत तर काही ठराविक तालुके सोडले तर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसचे अशी परिस्थिती आहे आणि ती आपल्याला बदलावी लागणार आहे, मला बूथ कमिटी पासून ते जिल्हा कमिटी मजबूत करायची आहे, सोलापूर जिल्हयाची स्वाभिमानी जिल्हा म्हणून ओळख आहे, तो स्वाभिमान राज्यात कायम राहिला आहे, म्हणून यापुढे प्रत्येक निवडणुका या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच लढवल्या जातील त्यासाठीच आपणाला आतापासून तयारी करावी लागणार आहे तरच पक्षाला आपण निकाल देऊ शकतो. म्हणून सर्वांना बरोबर घेऊन मी जाणार आहे, सोबत राहा असे आवाहन अध्यक्ष मोहिते पाटील यांनी केले.
SendShareTweetSend
Previous Post

“मोहोळ”च्या बैठकीला तालुकाध्यक्षांचीच दांडी ; यापुढे राष्ट्रवादीची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही

Next Post

“झेडपी” च्या स्वामींना झाला आनंदी आनंद ; पदोन्नतीची ही प्रक्रिया पडली सुरळीत पार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"झेडपी" च्या स्वामींना झाला आनंदी आनंद ; पदोन्नतीची ही प्रक्रिया पडली सुरळीत पार

ताज्या बातम्या

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2004021
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group