Friday, June 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मामांकडून ‘भाजप’च्या आमदारांनाच पोसण्याचा प्रयत्न ; झेडपीच्या ज्येष्ठ नेत्याचा थेट आरोप,भरणेमामांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांची एक तर बैठक घेतली का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून नवा वाद समोर आला आहे, जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या बैठकीमध्ये आमदार खासदार पालकमंत्री यांना निधी देण्याच्या टक्केवारीला अनेकांनी विरोध केला. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सर्व पदाधिकारी तसेच काही ठराविक सदस्यांसोबत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप बाबत बैठक लावली होती. या बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीमधून मिळणाऱ्या निधीमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्यांना 70 टक्के आणि उर्वरित 30 टक्के निधी पालकमंत्री आमदार यांच्या साठी ठेवावा अशी एकमुखी मागणी समोर आली. 

सध्या जिल्हा परिषदेला येणाऱ्या निधीमधून 60 टक्के जिल्हा परिषद सदस्य आणि 40 टक्के आमदार पालकमंत्री असा वाटा आहे मात्र 40 टक्के निधी आमदारांना का द्यायचा असा विरोध काही ठराविक सदस्य करत आहेत. ज्या सदस्यांचा आमदार त्या तालुक्यांमध्ये नाही असे सांगोलाचे एडवोकेट सचिन देशमुख मंगळवेढ्याचे नितीन नकाते अक्कलकोट तालुक्यातील आनंद तानवडे मोहोळ मधील सभापती विजयराज डोंगरे यांचा विरोध दिसून येतो मात्र ज्या तालुक्याचा आमदार आहे आणि त्या त्या आमदारांचे सदस्य जिल्हा परिषदेत आहेत असे ठराविक सदस्य सुध्दा विरोध करतात परंतु समोर येऊन बोलण्याचे धाडस करत नाहीत.

याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांना पत्रकारांनी जिल्हा परिषदेच्या निधी वाटपावरून विचारले असता आमदार, जिल्हा परिषद सदस्य असा दुजाभाव नको. समसमान निधी देण्यावर भर असावा जरी निधी आमदाराच्या माध्यमातून गेला तरी त्या त्या तालुक्यातील गावांमध्ये जाणार आहे. 70 टक्के -30 टक्के असा वाटा करण्याची गरज नाही असे सांगून जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या मागणीला महत्त्व दिले नाही.

याच दरम्यान जिल्हा परिषदेमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ सदस्यांना पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया विचारली असता पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत असे  असताना जिल्ह्यात 13 आमदारांपैकी आठ आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यामुळे जास्तीत जास्त निधी हा भारतीय जनता पार्टीला जाईल मग राष्ट्रवादी पक्ष कसा वाढेल? याकडे पालकमंत्री गांभीर्याने का बघत नाहीत. पालकमंत्र्यांनी आजपर्यंत एकदा तरी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी सदस्यांची बैठक तरी घेतली आहे का? समस्या अडचणी जाणून घेतल्या आहेत का? यावरून पालकमंत्र्यांना जिल्ह्यात पक्ष वाढवायचा आहे का नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय या शब्दात आपले नाव न छापण्याच्या अटीवर नाराजी व्यक्त केली.

SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतयं सर्वच निवडणुकात हात हे चिन्ह असावे

Next Post

‘काँग्रेस’च्या फलकावर शाई फेकणाऱ्यांचा पत्ता लागेना ; कार्यकर्ते गेले “शिंदे” साहेबांकडे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'काँग्रेस'च्या फलकावर शाई फेकणाऱ्यांचा पत्ता लागेना ; कार्यकर्ते गेले "शिंदे" साहेबांकडे

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982135
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group