Monday, November 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! झेडपीच्या ‘NOC’ला आता रक्कम दुप्पट ; अरुण तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अण्णाराव बाराचारे आक्रमक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा शुक्रवारी पार पडली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती दिलीप चव्हाण हे उपस्थित नसल्याने सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.

 या सभेला पक्षनेते अण्णाराव बाराचारे, सदस्य अतुल खरात, सदस्य रेखा राऊत, स्वाती कांबळे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव व त्यांचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध ना हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी शुल्क वाढीचा विषय सभेसमोर होता यावेळी पक्षनेते बाराचारे हे आक्रमक दिसून आले त्यांनी सिमेंट कारखाना साखर कारखाना परमिट रूम बियर बार बिअर शॉपी अशांना एनओसी ची रक्कम दुप्पट करण्याच्या सूचना केल्या तसेच दोन वर्षानंतर जे नूतनीकरण होते ते केवळ पंचवीस टक्के आकारणी होते मात्र त्या 25 ऐवजी 50 टक्के करण्याचा ठराव या सभेमध्ये एकमताने मंजूर झाला.

सर्वप्रथम सोलापूर जिल्हयातील कोविड साथजन्य परिस्थिती आटोक्यात आणल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव व त्यांचे टिमचे अभिनंदन करण्यात आले. 

सोलापूर जिल्हयामध्ये कोविडचे उत्कृष्ठरित्या  व नियोजनबध्द पध्दतीने राबवून राज्यात दुस-या क्रमांकाचे लसीकरण पूर्ण केल्याबद्दल आरोग्य समितीच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच डॉ अनिरुध्द पिंपळे RCHअधिकारी व त्यांच्या टीमचा जाहिर सत्कार करण्यात आला. 

अत्याधुनिक पध्दतीची Abulance स्वर्गीय राजूबापू पाटील  यांच्या स्मरणार्थ जनतेच्या सेवेसाठी भोसे ग्रामस्थांच्या वतीने लोकार्पण करणार असल्याची माहिती अतुल खरात यांनी दिली. पुढील काळात  गाव, वाडया-वस्ती, तांडा इत्यादी ठिकाणी तेथे जाऊन  गावनिहाय कोविड लसीकरण करण्यात यावे. अशा सुचना सदस्यांनी मांडल्या.

SendShareTweetSend
Previous Post

‘काँग्रेस’च्या फलकावर शाई फेकणाऱ्यांचा पत्ता लागेना ; कार्यकर्ते गेले “शिंदे” साहेबांकडे

Next Post

गजानन गुरव पंढरपूरचे तर अप्पासाहेब समिंदर मंगळवेढ्याचे प्रांत ; उज्वला सोरटे, मोहिनी चव्हाण यांची बदली तर बाळासाहेब शिरसाट यांच्याकडे अक्कलकोट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

गजानन गुरव पंढरपूरचे तर अप्पासाहेब समिंदर मंगळवेढ्याचे प्रांत ; उज्वला सोरटे, मोहिनी चव्हाण यांची बदली तर बाळासाहेब शिरसाट यांच्याकडे अक्कलकोट

ताज्या बातम्या

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2004053
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group