शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिलेल्या धमकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सोमवारी उत्तर दिले बरडे ज्या भागात राहतात त्या चौकात येऊन देशमुख यांनी भुंकणारे चावत नसतात असे म्हणून थेट आव्हान दिले होते. यावर बर्डे यांनीही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले नकळत त्यांनी शेर अकेला आता है, कुत्रे कळपात येतात असे सांगितले पहा ते काय म्हणाले….
















