Monday, June 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; 311 रक्तदान करून वाढदिवस साजरा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते महादेव गंगाधर यलशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात ३११ रक्तदात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले,

या रक्तदान शिबिरास खा.जयसिद्धेश्वर महास्वामी,आ.विजयकुमार देशमुख , शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, सभागृह नेता शिवानंद पाटील,विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक देवेंद्र कोठे, नगरसेवक किरण  देशमुख, शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, पंचायत समिती सदस्य धानेश आचलरे, संभाजी आरमार संस्थापक श्रीकांत डांगे,तात्या वाघमोडे,  चंद्रकांत रमणशेट्टी,नगरसेवक केदार उंबरजे,नगरसेवक अविनाश पाटील, रमेश होटकर,प्रकाश बिराजदार,सिद्धेश्र्वर आनंदकर, ज्ञानेश्वर कारभारी,मार्केट कमिटी संचालक शिवानंद पुजारी,सुरेश  हत्ती,महादेव जावळे, अमरनाथ बिराजदार, सिद्धाराम यलशेट्टी,धोंडप्पा वग्गे,बंडप्पा इंडे , बसवराज रमणशेट्टी,सोमनाथ रगबले,सुभाष बिराजदार, परमेश्वर माळगे,विरेश उंबरजे,मल्लू चिवडशेट्टी,प्रवीन वाले, 

मारुती बगले,राजशेखर रोडगीकर, नागेश उंबरजे,गुरुनाथ जावळे,महेश ठेसे, महादेव लंगडे,बसवराज साखरे,प्रकाश जाधव,परमेश्रर रमणशेट्टी,विजयकुमार बिराजदार, गंगाधर झुरळे,भाऊकांत पारिख, सिद्धाराम नागशेट्टी, संतोष बंडगर,अशोक धप्पाधुळे,विठ्ठल कलाकते मयुर गवते,महेश कासट,विनोद कर्पेकर,गफार चांदा,श्रीशैल कुताटे, बसवराज यलशेट्टी,संदिप महाले,साईप्रसाद पाटील,लक्षमिकांत पाटिल, महेश जेऊर,शंकर बंडगर,विनोद बजाज, रोहीत मोदी,रवी माने, विनोद गडगे, सुनिल देवकर,सुरज अलकुंटे,आकाश माकाई, गणेश कुलकर्णी,शुभम सराटे आदि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या,सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव यलशेट्टी मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

दिलीप मालक झेडपीत आले, काकांना न भेटताच गेले… मालकांचे राजकारण समजेना

Next Post

भेसळयुक्त दुधाचा मोठा साठा नष्ट ; अन्न प्रशासनाने केली याठिकाणी मोठी कारवाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भेसळयुक्त दुधाचा मोठा साठा नष्ट ; अन्न प्रशासनाने केली याठिकाणी मोठी कारवाई

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985886
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group