Sunday, September 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! अखेर इंदापूरच्या लाकडी निंबोडी योजनेला पाणी प्रस्तावित ; शासन निर्णयात तरतूद ; पहा किती देणार पाणी?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 6 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय काढून  भीमा (उजनी) प्रकल्पाच्या पाणीवाटपाचे फेरनियोजनाचे ताळेबंद ठरवले आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील प्रस्तावित लाकडी निंबोडी या उपसा सिंचन योजनेला 25.484 (दलघमी) इतके पाणी प्रस्तावित करण्यात आले आहे.

या शासन आदेशात इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला पूर्वी 16.140 दस लक्ष घनमीटर प्रस्तावित होते आता ते वाढवून 25.484 दस लक्ष घनमीटर इतके करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना मागील काही महिन्यापूर्वी उजनीतून पाणी देण्याला सोलापुरातील सर्व पक्षीय नेते जनतेने तीव्र विरोध केला होता. त्यामुळे वैतागलेल्या भरणे मामांनी पालकमंत्री पद सोडण्याची भाषा केली होती, सोलापूर जिल्ह्यातील आमदार संजय शिंदे यांनी इंदापूर जवळील पाणी उचलण्यास विरोध केला होता त्या निर्णयाला  स्थगिती आणली होती. त्यांचा विरोध हा दौंडच्या पुढील पाणी घेण्याला होता,

आता घेण्यात आलेल्या निर्णयात उजनीत येणारे प्रवाही क्षेत्र कमी करून त्यातून लाकडी निंबोडी योजनेला पाणी देण्यात येणार असल्याचे समजले. उजनीत येणारे प्रवाही क्षेत्र 916.273 होते ते आता कमी करून 870.430 करण्यात आले आहे.

पहा शासन निर्णय काय सांगतोय …..

भिमा (उजनी) धरण हे भीमा नदीवर उजनी ता.माढा जि. सोलापूर येथे १९८० मध्ये पुर्ण झालेले आहे. भीमा (उजनी) प्रकल्पाच्या सन २०२१ चे फेर नियोजनानुसार सुधारीत ताळेबंदास शासनाची मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या संदर्भीय पत्र क्र. ५ अन्वये प्राप्त झाला आहे. संदर्भ पत्र क्र.४ अन्वये मंजूर प्रकल्प अहवालानुसार २३८८.०९ दलघमी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भीमा (उजनी) धरणाच्या मागील ४० वर्षातील प्रत्यक्ष पाणीवापर पाहता मूळ प्रकल्पीय पाणी वापर तरतूद व प्रत्यक्ष पाणी वापर यात बराच फरक झालेला आहे. वेळोवेळी पाण्याच्या गरजेनुसार शासन मान्यतेने पाणी वापराच्या नियोजनानध्ये बदल करण्यात आलेले आहेत. 

सदरचे बदल हे प्रामुख्याने खालीलप्रमाणे आहेत. 

१.जलाशयावरून व कालव्यावरून उपसा सिंचन योजनासाठी पाण्याची तरतूद

२. धरणाच्या लागक्षेत्रात भीमा नदी, माण नदी व सीना नदी वरील बांधण्यात आलेल्या को.प. बंधाऱ्यामुळे उजनी उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात झालेली घट

३. घरगुती पाणी वापरासाठी वाढीव तरतुद प्राप्त जलनियोजनातील तरतुदीनुसार सुधारीत ताळेबंद अंतिम करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

१. उपरोक्त नमुद बदलानुसार कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांनी सादर केलेल्या प्रत्यक्ष मंजुर पाणी वापराच्या फेर नियोजनाचे ताळेबंदास परिशिष्ट अ नुसार मान्यता देण्यात येत आहे.

२. उजनी प्रकल्प व भीगा सीना, माण नदीचे लाभक्षेत्र अधिसुचित करून घ्यावे.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली मोची समाजातील युवकांची भेट

Next Post

धक्कादायक ! पोलीस आयुक्तालयातील शिपायाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू ; बुधवारची घटना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धक्कादायक ! पोलीस आयुक्तालयातील शिपायाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू ; बुधवारची घटना

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999712
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group