Monday, September 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अजितदादा के सन्मान में राष्ट्रवादी मैदान में…., बच्चा बच्चा कहता है, अजितदादा सच्चा है….,

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 October 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राजकीय द्वेषापोटी होत असलेल्या कारवाई व केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन व अजितदादांचे समर्थन करण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने चार हुतात्मा पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी अजित पवार यांच्या समर्थनार्थ व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 हे आंदोलन शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, महेश कोठे, दिलीप कोल्हे मनोहर सपाटे जनार्दन कारमपुरी, शफी इनामदार, जुबेर बागवान,  तौफिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे, शहराध्यक्ष सूनिता रोटे, नलिनी चंदेले, लता फुटाणे, इरफान शेख, राजन जाधव, शंकर पाटील, कोंडी सर, वसीम बुरहान, फारूक मटके, जावेद खैरदि, अजित बनसोडे, प्रकाश जाधव, अमिर शेख, तनवीर गुलजार, मिलिंद गोरे, बसू कोळी शिवराज विभुते, निशांत सावळे सोमनाथ शिंदे, महिपती पवार,  रुपेश भोसले आशुतोष नाटकर अजित पात्रे अजित बनसोडे गफूर शेख इरफान शेख एजाज शेख सर्फराज शेख नागेश निंबाळकर राजू कुरेशी चंद्रकांत पवार अनिल उकरंडे बाळासाहेब मोरे सागर चव्हाण किशोर चव्हाण आनंद मुस्तारे प्रमोद भोसले शामराव गांगर्डे, श्रेयस जाधव, नागनाथ मेंगाने श्रीनिवास कोंडी ज्योतिबा गुंड विजय भोईटे आशिष जेटीथोर तसेच महिला पदाधिकारी लता ढेरे, वंदना भिसे, अश्विनी भोसले, मनीषा माने, युवती पदाधिकारी शौर्या पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संतोष पवार म्हणाले, अजितदादा महाराष्ट्रची शान आहे, आमची ताकद आहे, आमचे दैवत आहेत, त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे, आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही म्हणून ही केवळ राजकिय द्वेषापोटी केलेली कारवाई आहे.

महेश कोठे म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, महागाई वाढली, गॅस वाढला, पेट्रोल दर आभाळाला गेले, त्यामुळे संपूर्ण देशात विरोध होत चालला आहे, त्यांचा बालेकिल्ला असलेला उत्तर प्रदेशात जनता संतापली आहे आणि त्यामुळे द्वेषातून अजित पवार यांच्या कुटुंबीयांवर  सूडबुद्धीने छापे टाकण्यात आले आहेत मात्र राष्ट्रवादी ते खपून घेणार नाही या शब्दात त्यांनी निषेध नोंदवला.

तौफिक शेख म्हणाले, ही कारवाई राजकीय द्वेषापोटी आणि सूडबुद्धीने केलेली आहे, केंद्राच्या आयकर विभागाने ही कारवाई त्वरित थांबवावी अन्यथा सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल.

विद्या लोलगे म्हणाल्या, अजितदादा या चौकशीतून सुखरूप बाहेर येतील असा विश्वास संपूर्ण महाराष्ट्रला आहे, छाप्यामधून ही त्यांना काय मिळाले नाही, अजित पवार हे राजकारणात आहेत मात्र त्यांच्या निष्पाप बहिणींनी काय केलंय, ही वृत्ती भाजपच्या विचारसरणीला शोभणारी नाही.

SendShareTweetSend
Previous Post

सोमवारच्या बंदमध्ये चेंबर, नवी पेठ, महापालिका गाळेधारक,हॉटेल, कापड,भांडी, इलेक्ट्रिकल व्यापारी असोसिएशन सहभागी होणार

Next Post

सोलापूरात असा साजरा झाला जागतिक टपाल दिन ; सुमेध फाऊंडेशनचा असाही पुढाकार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात असा साजरा झाला जागतिक टपाल दिन ; सुमेध फाऊंडेशनचा असाही पुढाकार

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999813
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group