Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

CEO Manisha Awhale ; आठ दिवस पाहीन, काम न आवडल्यास काढून टाकेन ; हा इशारा कुणाला? नेहरू वसतिगृहाच्या गाळेधारकांना 15 ऑगस्ट मुदत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 August 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे या आल्यापासून झेडपीला घरपण आल्याचे चित्र आहे. त्यांनी मुख्यालयाच्या स्वच्छतेकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त लावण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत. सध्या त्यांच्या पीए बदलीचा विषय गाजत आहे. 

गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी स्वीय सहाय्यकांचे काम पाहत आहे, माझे काम हलके करणारे कर्मचारी हवे नाही की माझी डोकेदुखी वाढवणारे, आठ दिवस मी काम बघणार जर नाही आवडले तर  काढून टाकेन आणि दुसरा नियुक्त करेन असे स्पष्ट सांगितले.

नेहरू वसतिगृहाच्या गाळेधारकांना 15 ऑगस्ट पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत थकीत गाळे भाडे न भरल्यास थेट कारवाई करेन असा इशारा त्यांनी दिला.

जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीचे काम वेगात सुरू आहे, त्यासाठी वेगाने कामकाज व्हावे म्हणून सभापतींचे कार्यालय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत असं सांगतानाच शिक्षण विभागाला पूर्णवेळ अधिकारी असावा ती गरज आहे परंतु त्यासाठी दोन महिने वाट पाहावी लागेल असे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी सकाळच्या सुमारास सर्वच कार्यालयांना अचानक भेटी दिल्या यासह जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर पाहिला. बऱ्याच ठिकाणी भंगार पडून आहे. अनेक कार्यालयाच्या परिसरात अस्वच्छता पाहायला मिळते, आपली कार्यालय स्वच्छ आणि टापटीप ठेवावीत अशा सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत तसे न आढळल्यास दंड करावा लागेल असेही त्या म्हणाल्या.

वैराग या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर  गाळे आणि नव्याने शाळा वर्ग बांधून ती जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा विचार आहे त्यासाठी प्रोजेक्ट प्रेसेंटेशन मागवले असल्याचे त्यांनी सांगितले. यासह जिल्हा परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यात असलेल्या मालमत्ता याची माहिती ही मागवली असल्याचे त्या म्हणाल्या.

SendShareTweetSend
Previous Post

अरे राजकुमार पाटील जरा जाणीव ठेवा ; तुमची बायको महात्मा फुले व आंबेडकरांमुळे दोन वेळा नगरसेविका झाली ; BSP झाली आक्रमक

Next Post

दिलीपराव माने यांचा वाढदिवस तिऱ्हे गावी सामजिक उपक्रमांनी साजरा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दिलीपराव माने यांचा वाढदिवस तिऱ्हे गावी सामजिक उपक्रमांनी साजरा

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998936
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group