Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारक लटकले, मात्र बसवेश्वरांसाठी जुळे सोलापूरकर एकवटले ; झाला हा निर्णय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 October 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :- जूळे सोलापूरातील वसुंधरा कॉलेज समोरील 3 हजार चौरस मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारक लटकले, मात्र बसवेश्वर उद्यानासाठी जुळे सोलापूरकर एकवटले  ; झाला हा निर्णय मीटर मोकळी जागा महानगरपालिकेने आरक्षित ठेवली होती. त्याठिकाणी उद्यान निर्मितीचा ठराव उपमहापौर राजेश काळे आणि नगरसेवक अविनाश बोमड्याल यांनी मांडला होता. सभागृहात तो मंजूर झाल्यानंतर त्यास होणाज्या आर्थिक तरतुदीस एकमताने मंजूरी देण्यात आली आहे. प्रभाग 24 चे नगरसेवक तथा उपमहापौर राजेश काळे यांच्याकडे प्रभागातील लिंगायत समाजबांधवानी मागणी केल्यानुसार सदर उद्यानास जगतज्योती महात्मा बसवेश्वर असे नाव देण्यात आले. उपमहापौरांच्या भांडवली निधीतून 20 लाख आणि मनपा कडून 20 लाख असे एकुण 40 लाख रुपयांचा निधी उद्यान विकासासाठी मंजूर झाला आहे. 

सदर उद्यानात जॉगिंग पार्क, वॉकिंग ट्रॅक, बाळगोपाळांसाठी खेळणी ज्येष्ठा साठी बैठक स्थान, हिरवळ, विविध फुला फळांची झाडे लावून उद्यान विकसीत करण्यात येणार आहे. जूळे सोलापूरातील भारती विद्यापीठ ते आसरा या मुख्य रस्त्यालगत निसर्ग रम्य जागेत हे उद्यान निर्माण होत असल्याने या परिसरातील नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे. असेही राजेश काळे यांनी सांगितले

जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यान निर्मितीसाठी आणि भविष्यात त्यामध्ये नाविण्यपूर्ण विकास योजना राबविण्यासाठी जूळे सोलापूर परिसरातील समाज बांधवानी एकत्र येऊन उद्यान विकास समिती गठित केली आहे. यामध्ये सर्वसी विजयकुमार हत्तुरे, डॉ.बसवराज बगले, संतोष केंगनाळकर, श्रीकांत कुलकर्णी,  डॉ.मल्लिकार्जुन तरनळ्ळी, प्रदिप तडकल, दयानंद भिमदे, मल्लिनाथ आकळवाडी, सकलेश बाबुळगावकर, राजेश्वरी भादुले, सुरेश स्वामी, संपदा जोशी, अनिल उपरे, परमेश्वर कलशेट्टी, शितल जालीमिंचे, डॉ.राजेश पटवर्धन, शोभा स्वामी, टी.बी. जाधव (माजी सैनिक नगर) विनया ढेकळे, संजय जम्मा, संतोष जाधव, मनोज देवकर आदींचा समावेश करण्यात आला आहे. 

भविष्यात ही समिती सरकार कडून आणि विविध लोकप्रतिनिधी कडून निधी मिळवून या उद्यानात महात्मा बसवेश्वरांचे स्मारक, विचार संपदेसाठी वाचनालय, प्रार्थना गृह, ध्यान मंदिर, शरणसाहित्य यासह विविध विकास कामे करण्यात येणार आहे.  असल्याची माहिती विजयकुमार हत्तुरे यांनी दिली.

विजयादशमिच्या मुर्हतावर शुक्रवार सकाळी 11 वाजता जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यानाचे भूमिपूजन खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या हस्ते, मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य, होटगी मठाचे डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य आणि सैफुलच्या शिवयोग धामचे शरणबसवलिंग शिवयोगी महाराज यांच्या धार्मिक अधिष्ठानाखाली होणार आहे. 

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गाठले नियोजन भवनात

Next Post

महाराष्ट्र बंद ! बंदमध्ये सहभागी आडम मास्तरसह माकपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महाराष्ट्र बंद ! बंदमध्ये सहभागी आडम मास्तरसह माकपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979017
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group