दक्षिण सोलापूर : लोकनेते स्व सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त कंदलगाव येथे मुंजेश्वर टी हाऊस येथे साजरा करण्यात यावेळी प्रतिमेचे पुजन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुरेश हसापुरे, विलास गव्हाणे सोसायटी चेअरमन आनंद कोले, हाॅटेलचे मालक मुजंप्पा कोरे, राजकुमार कोरे, सरपंच रावसाहेब पाटील, शंकर कोरे, दयानंद कोरे, शिवराज कोरे, युवा नेते प्रशांत कोरे, समर्थ कोरे,समर्थ कोरे, अर्जुन कोरे, अमिर शेख, दत्ता पवार, महेश म्हेत्रे, सजंय नानाजे, सोमनाथ एरशिंगे, उमाकांत पाटील, पचुं पाटील, सतोंष कोरे, ओकांर पाटील, महेश पारशेटी, सजंय धुळे, जोतिबा देशमाने, सतोंष कोले, ओकांर कोले, केदार नानाजे, पपु व्हनमाने, हणमंत सलगरे, सजंय पोतदार, सजंय व्हनमाने, मायप्पा व्हनमाने, बबलु शेख, माजी सरपंच शरिफ शेख व प्रशांत कोरे मित्र परिवार कंदलगाव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















