मोहोळ : मोहोळ येथे सिम्मोलगन पांद रोड ते कन्या प्रशाला रोड हा एक वर्षाच्या आत खराब झाला आहे तो दुरुस्त करण्यासाठी मोहोळ शहर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने रोडवरच धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी शकील शेख यांनी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची चौकशी करण्याची मागणी केली
या आंदोलनात नागेश बिराजदार, मोहोळ युवक अध्यक्ष अझरूदीन जबार शेख, एजाज तलफदार, साकीब शेख, अली म शेख, शेखर माने आदींसह कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















