Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : सोलापूरात दुसरी महापालिका अस्थित्वात आणा ; पुढाकार वाढला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 October 2021
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिकेला कर स्वरूपात सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारे तथा १०२ नगरसेवकांपैकी ७० नगरसेवक निवडून देणार्‍या हद्दवाढ आणि जुळे सोलापूर भागावर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मुलभुत सोयी सुविधा पुरविण्यात होणाऱ्या अन्याय विषयी नागरींकांमध्ये प्रचंड रोष असून येणाऱ्या काळात जनःशोभ वाढुन नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नेहरू नगर शासकीय मैदानावर जुळे सोलापूर हद्दवाढ भाग कृती समितीने आयोजित केलेल्या नागरी संवादात उमटल्या.

मुंबई आणि उपनगरात एकुण सहा महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी तेथील नागरीक आणि लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी सतत पाठपुरावा केला, पुण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी तेथील नागरीक आणि इंडस्ट्री असोसिएशन यांनी पुढाकार घेऊन महानगरपालिका अस्तित्वात आणली. जुळे सोलापूर महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी सर्व स्थारातुन व्यापक प्रयत्न, अभ्यासपूर्ण मांडणी आणि नगरविकास खात्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यास जुळे सोलापूर महानगरपालिका निर्माण होऊ शकेल असा विश्वास गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी व्यक्त केला.

बस स्टँड, रेल्वे स्टेशन पासुन ते मनुष्याला लागणार्‍या सर्व मुलभुत सोयी सुविधांची वनवा जुळे सोलापूर तथा हद्दवाढ भागातील नागरिकांना आजतागायत सोसावी लागत आहे, येथील नागरिकांना सोसाव्या लागणार्‍या नरकयातना थांबवण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून व्यापक लोकजागृतीसह जनआंदोलन येणाऱ्या काळात उभारणार असल्याची माहिती वेक अप सोलापूर फौंडेशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली. अनंत कुलकर्णी यांनी दिलेल्या जुळे सोलापूर महानगरपालिका झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, ह्या दमदार घोषणांनी उपस्थितांमध्ये उत्साह वाढला. जुळे सोलापूर व हद्दवाढ भाग कृती समितीच्या वतीने नेहरु नगर शासकीय मैदानावर आयोजित नागरी संवादात राहुल मांजरे, आनंद पाटील, युसुफ पिरजादे, संदीप साळुंखे, आनंद हुलगेरी, प्रसाद गोटे, कलबुर्गी, सुजित कोरे, संदीप फुलारी, विजय इंडिकर, दत्ता म्हेत्रे, प्रविण राऊत, रा.ज. कांबळे, भरत धनशेट्टी आदी नागरीकांनी आपला सहभाग नोंदवला.

SendShareTweetSend
Previous Post

रांझणीच्या लोकअदालतील अनेक तंटे समन्वयाने मिटले

Next Post

अजित पवारांच्या बेनामी मालमत्तेत बहिणी व मेव्हण्यांचा हिस्सा ; किरीट सोमय्या यांचा पवार कुटुंबियांवर मोठा बॉम्ब ,शरद पवार मी तुम्हाला चॅलेंज देतो ………

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अजित पवारांच्या बेनामी मालमत्तेत बहिणी व मेव्हण्यांचा हिस्सा ; किरीट सोमय्या यांचा पवार कुटुंबियांवर मोठा बॉम्ब ,शरद पवार मी तुम्हाला चॅलेंज देतो .........

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000381
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group