Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : बनावट डिझेल बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ;पालघर इथं छापा टाकून 17 कोटीचा मुद्देमाल जप्त

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरातील पुणे- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेल समर्थच्या जवळ  असलेल्या आकांक्षा लोजिस्टीक या खाजगी बस पार्कंगचे मोकळ्या जागेत काही इसम स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे  डिझेल सारखा ज्वलनशील द्रव पदार्थ आणुन टँकर क्रमांक एम. एच. २५ ए के १४१७ मधुन बस के. एन एल ०१ बी १६८७ भरत असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाले वरून गुन्हे शाखेकडील पथकांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार छापा टाकुन कारवाई केली.

 घटनास्थळावरून १) तानाजी कालीदास ताटे, रा. गुणो मानेगाव, ता. बार्शी, जि सोलापूर २) युवराज प्रकाश प्रबळकर, रा. पंचशील नगर, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर तसेच आकांक्षा लीजिस्टीक कार्यालयातील मालक ३) अविनाश सदाशिव गंजे,  भवानी पेठ, चडचणकर अपार्टमेंट, सोलापूर, ४) सुधाकर सदाशीव गंजे वय ४४ वर्षे, अवंती नगर, पुना नाका, सोलापूर तसेच मॅनेजर ५) श्रीनिवास लक्ष्मण चव्हाण अभिषेक नगर, हॉटेल अम्बेसीडर जवळ, सोलापूर व बसवरील चालक ६) हाजु लतीफ शेख, मुपो कौडगाव, ता. जि. उस्मानाबाद, यांना ताब्यात घेवून घटनास्थळावरून १ डिझेल टँकर, ३ आकांक्षा लॉजिस्टकच्या बसेस असा एकुण  1 कोटी 1 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला व त्या बाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व हा गुन्हा वपोनि संजय सांळुखे, गुन्हे शाखा सोलापूर शहर यांचेकडे पुढील तपासकामी देण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हिमांशु संजय भुमकर वय २१ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. भुमकर कॉलनी, बार्शी रोड, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर यांनी डिझेल सारखा ज्वलनशील द्रव पदार्थ टँकर क्रमांक एम.एच.२५ ए. के. २४१७ मध्ये पाठविला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा कसून शोध घेतल्यास गुन्ह्यात अटक करून त्याने डिझेल सारखा ज्वलनशील द्रव कोठून आणला या बाबत तपास केला असता त्याने डिझेल सारखा ज्वलनशील द्रव पदार्थ मु.पो. खुपरी ता. वाडा जि. पालघर येथील साई ओम पेट्रो स्पेसिलीटीज लिमिटेड या कंपनीतून आणला असल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलीस उप आयुक्त बापू बांगर यांचे समवेत व पोलीस निरीक्षक संजय सांळुखे व गुन्हे शाखेकडील २ पथके पालघर येथे रवाना झाले. तेथे साई ओम पेट्रो स्पेसिलीटीज लिमिटेड या कंपनीस रिसायकल ऑईल व्यवसायाचा परवाना असताना ते केमीकलच्या सहाय्याने डिझेल तयार करून विक्री करीत असल्याचे व त्यासाठी सदर कंपनीत मशीनरी वेगवेगळ्या रासायनिक द्रव पदार्थाच्या साठयासाठी व बेकायदेशीरपणे भेसळ करण्यासाठी स्थापीत केली असल्याचे निष्पन्न झाले त्या ठिकाणीहून कंपनीची मशीनरी मालमता व जमिन अशा प्रकारे सुमारे रु.१7 कोटी 20 लाख 90 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सद्यस्थितीत गुन्ह्याचा तपास सुरू असुन साई ओम पेट्रो स्पेसिलीटीज लिमिटेड या कंपनीने बेकायदेशीर डिझेल बनविण्यासाठी कोणकोणते केमिकल कोठुन आणले या संबंधाने तपास सुरू आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : उत्तर” सभापती अविश्वास ठराव सभाच बेकायदेशीर ; रजनी भडकुंबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Next Post

शरद पवारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर प्रिसिजनकडून रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचे सादरीकरण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शरद पवारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर प्रिसिजनकडून रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचे सादरीकरण

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000412
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group