Friday, September 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधान परिषदेचे हे आहेत संभाव्य उमेदवार ; ऐनवेळी हा नेता येणार का समोर?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 October 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येत्या महिन्याभरात विधान परिषदेचे निवडणूक जाहीर होईल. नुकताच  जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाने मतदारांची संख्या घेतली, सुमारे 415 मतदार असून त्यापैकी तब्बल तीनशे मतदार हे भारतीय जनता पार्टी समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या  इच्छुकांच्या उत्साहावर विरजण पडल्याचं बोलले जात आहे. मात्र विधान परिषद निवडणूक ही पक्षावर नसून घोडेबाजारावर चर्चेत राहते जो जास्त लक्ष्मी दर्शन देतो त्याला जास्त मतदान  होतं असे मागील अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं.

 2015 सालच्या विधानपरिषद निवडणुकीवेळी सध्या ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची 300 मत आहेत त्याच पद्धतीने काँग्रेस-राष्ट्रवादीची सुमारे अडीचशे ते तीनशे मतं होती तरीही भारतीय जनता पार्टी समर्थक प्रशांत परिचारक यांचा विजय झाला. त्यांनी त्या निवडणुकीत मोठा खर्च केला होता अशी चर्चा ऐकण्यास मिळाली होती. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी आमदार दिलीप माने यांचं नाव आघाडीवर आहे त्यानंतर माजी आमदार राजन पाटील, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, पंढरपूरचे कल्याणराव काळे यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळते. महेश कोठे यांचेही नाव चर्चेत असला तरी ते विधानपरिषद लढवण्यास इच्छुक नसल्याच समजतं त्यामध्ये दिलीप माने यांच्याच नावाची चर्चा सर्वाधिक आहे. 

 परंतु दिलीप माने यांना खुद्द जिल्हाध्यक्ष काका साठे यांनीच विरोध केला असल्याची चर्चा आहे, त्याचबरोबर त्यांचं महेश कोठे यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीनंतर  जास्त जमत नाही. इकडे काँग्रेसमध्ये शिंदे फॅमिली कितपत सहकार्य करणार हा सुद्धा मुद्दा आहे. तरीही राष्ट्रवादी कडून तेच तगडे उमेदवार होऊ शकतात, त्यांची तयारी सुद्धा आहे,  राष्ट्रवादी काँग्रेस ऐनवेळी हुकुमाचा एक्का म्हणून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना सोलापूरच्या मैदानात उतरवतील अशीही चर्चा सोशल मीडिया मधून आहे. पंढरपुर पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला काहीही करून विधान परिषदेमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे.

दरम्यान भारतीय जनता पार्टी कडून प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिल्याची माहिती असून अपक्ष चिन्हावर ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा माध्यमातून वाचण्यात आली.

SendShareTweetSend
Previous Post

गोव्याच्या दारूचा “फ्लो” काही थांबेना ; सोलापूरात कारवाया सुरूच, अजून 190 बॉक्स पकडले

Next Post

सोलापुरात निर्यात विषयक प्रशिक्षण कार्यक्रम

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात निर्यात विषयक प्रशिक्षण कार्यक्रम

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000485
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group