सोलापूर- आज रामवाडी भागामध्ये जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी (पैगंबर जयंती) निमित्त हानफिया मस्जिद येथे 1000 लाडूचे वाटप काँग्रेस गटनेते चेतन नरोटे,कार्यक्रमाचे संयोजक युवा नेते समीर हुंडेकरी व सोलापूर विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या हस्ते विविध ठिकाणी करण्यात आले.
या भागामध्ये हिंदू-मुस्लिम बांधवानी मिळून हा सण साजरा केला.तीन ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.हानफिया मस्जिद समोर लाईटचे मोठ्या प्रमाणात डेकोरोशन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे रमेश गायकवाड, विक्रम गायकवाड,युन्नुस शेख,जाकीर शेख, मिट्टू जमादार,ऍडव्होकेट सलीम शेख, नागेश जाधव,शिवा गायकवाड,नागेश गायकवाड,खलील पिरजादे,इरफान सय्यद,हसन मुजावर,इरफान शेख,निंगप्पा मळसिध्दनवरू,नागनाथ जाधव,गोपाळ शिंगे,ऍडव्होकेट राहूल रूपनर,अल्ताफ नदाफ,मुन्ना हुंडेकरी,फिरोज पठाण,शब्बीर शेख,आकिब शेख,लाला ढालायत,शैलेश उमाटे, मुज्जो आबादीराजे,महिबुब दौला,फरहान हुंडेकरी,भोला बिजापूरे,शहबाज हुंडेकरी,गुलाब शेख,शुभम गायकवाड,दयानंद जाधव, सागर शिंदे,अनिष जाधव,सचिन गायकवाड,अजय जाधव,नागेश जाधव,मयूर ठाकूर,दिनेश डोंगरे,कुणाल जाधव,कृष्णा नाईक,रफिक शेख,विकी आलाट,सचिन ब्याकोड,आरिफ मकानदार,समीर मकानदार,कुंदन गलांडे,गौस मकानदार,गणेश गलांडे,ओंकार पुला,राहुल पोतेनवरू,दिनेश जाधव,अनिकेत भिसे,आकाश नाईक,रवी नाईक,असिफ शेख व मोठ्या संख्येने हिंदू व मुस्लिम बांधव उपस्थितीत होते.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर हुंडेकरी मित्र परिवार,गणेश डोंगरे मित्र परिवार,शिवा गायकवाड मित्र परिवार व नागेश गायकवाड मित्र परिवार,दोस्ती ग्रुप यांनी परिश्रम घेतले


















