सोलापूर : नरेश मुरलीधर मॅकल, वय 29 रा बनशंकरी हॉटेल बत्तुल यांच्या घरासमोर निलम नगर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बिरुदेव भागवत माळी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना मिळालेल्या माहितीनुसार
गुरुवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी रात्री 00.33 वाजण्याच्या सुमारास वेणुगोपाल गुंडेली राहणार गांधी नगर प्लॉट नं 16 सोलापूर येथे नियंत्रण कक्ष यांनी दिलेल्या कॉलवरून घटनास्थळावर भेट दिली असता तेथे आरोपी नरेश मुरलीयर मॅकल, याने अधाराचा फायदा घेवून बेडसर महिला वय अंदाजे 40 वर्ष हिचा तिचे बेडसरपणाचा गैरफायदा घेथुन तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक अत्याचार करून तिच्या शेजारी झोपलेल्या अवस्थेत मिळुन आला आहे. त्याला पोलिसांनी जागेवरच अटक केली आहे .याप्रकरणी आरोपी विरुद्ध भादवि कलम 376 (3) (एल) प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















