Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विजयकुमार देशमुख हिम्मत असेल तर मुलाला आमच्या विरोधात उभे करून दाखवाच, हरलो तर राजकारण सोडेन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 October 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरातील शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघात माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांना तगडी फाईट देणारे एकमेव माजी महापौर महेश कोठे आहेत.

यापूर्वी विजयकुमार देशमुख यांना महेश कोठे यांच्या विरोधात निसटता विजय मिळाला होता. शहर उत्तर मध्ये महेश कोठे यांचे मोठे प्राबल्य आहे. हे दोन्ही नेते एकमेकावर कायमच तोंडसुख घेत असतात. आता महापालिकेची निवडणूक येत्या दोन महिन्यात लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपले चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख यांना विडी घरकुल भारतातून कोठे परिवाराच्या विरोधात उभे करण्याची भाषा बोलून दाखवले असल्याची माहिती आहे, याचा महेश कोठे यांनी चांगलाच समाचार घेतला. 

एका कार्यक्रमात कोठे यांनी विजयकुमार देशमुख यांना थेट आव्हान दिले, हिंमत असेल तर तुमच्या मुलाला विडी घरकुल भागात उभे करून दाखवाच माझ्या विरोधात उभे करा किंवा प्रथमेश कोठे असेल अन्यथा विठ्ठल कोटा यांच्याविरोधात उभे करा जर आम्ही हरलो तर मी राजकारण सोडेन अशी भाषा महेश कोठे यांनी वापरली आहे, 

विडी घरकुलला निश्चितच शेळगीचा भाग जोडा तरीही आम्ही तयार आहोत असे सांगत यापूर्वी केदार उंबरजे हे नगरसेवक असताना त्यांच्या वेळी कामे मंजूर झाली होती तीच कामे पुढे नेण्याचं काम किरण देशमुख यांनी केलं या भाषेत कोठे यांनी आव्हान दिले आहे.

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी महेश कोठे यांच्यावर दिल्याने राष्ट्रवादीला सत्तेतून जाण्याचे चित्र दिसत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : जिल्हाधिकारी शंभरकर याचे आदेश ; कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामिणमध्ये घेतला हा निर्णय

Next Post

लष्करमधल्या ‘या’ कार्यकर्त्याने एमआयएम प्रवेश ; एमआयएमच्या हकालपट्टीपेक्षा जनतेनेच हकालपट्टी करावी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

लष्करमधल्या 'या' कार्यकर्त्याने एमआयएम प्रवेश ; एमआयएमच्या हकालपट्टीपेक्षा जनतेनेच हकालपट्टी करावी

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979026
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group