Saturday, September 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वा क्यात बात है दिलीप स्वामी ; झेडपी सभेसह डीपीसी बैठकीतही सीईओचा अभिनंदन ठराव ; शाळा सौंदर्यासह आता गुणवत्तेवर फोकस

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे शाळा बंद होत्या मात्र त्यांनी आपल्या संकल्पनेतून झेडपीच्या शाळा स्वच्छ व सुंदर करण्याचा उपक्रम हाती घेतला. यात लोकसहभाग घेतल्याने या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. लोकसहभागातून एक नाही दोन नाही तर तब्बल 6 कोटी रुपये जमा झाले त्यातून अडीच हजार शाळा स्वच्छ व सुंदर करण्यात आल्या आहेत. शाळेचे हे रुपडे पाहून विद्यार्थ्यांसह पालकांनी सुध्दा तोंडात बोटे घातली आहेत. हा उपक्रम इतका चर्चेचा झाला की,याची राज्यस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांना प्रेझेन्टेशन देण्यासाठी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निमंत्रण दिले आहे.

सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य उमेश पाटील यांनी याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, या ठरावाला भाजपचे आनंद तानवडे यांनी अनुमोदन दिले. तसेच संपूर्ण जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने ज्येष्ठ सदस्य बळीराम साठे यांच्या हस्ते सत्कार घडवून आणला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना दिलीप स्वामी यांनी कोरोना काळात शाळा बंद होत्या, मात्र स्वच्छ व सुंदर शाळा करण्याचा निर्णय घेतला मी स्वतः 60 शाळेत गेलो, राज्यस्तवरच्या बैठकीत 3 कोटी आदर्श शाळासाठी देणार होते मात्र मी सांगितले आम्ही अगोदरच 6 कोटी जमा केलेत, त्याचे कौतूक झाले, आता केवळ शाळा स्वच्छतेवर थांबणार नाही तर गुणवत्तेवर भर देणार त्यासाठी शिक्षकांच्या निबंध स्पर्धेतील 110 निबंधाचा अभ्यास करून त्याचा उपयोग जिल्हा गुणवत्ता वाढीसाठी करणार आहोत.

त्याच दिवशी दुपारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्वतः पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ व सुंदर शाळेचा उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम आता राज्यभर राबवला जाणार असल्या प्रकरणी सीईओ दिलीप स्वामी यांचे अभिनंदन केले, त्याचबरोबर उमेश पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शाळा स्वच्छ व सुंदर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

SendShareTweetSend
Previous Post

‘डीपीसी’त खेळ आमदारांच्या खुर्चीचा व विसर सत्काराचा ; स्वाती कांबळे पालकमंत्र्यांना भिडल्या..मामा चिडले

Next Post

बंदलगी बंधाऱ्याचा विषय बाळासाहेब बंडगर मामांनी डीपीसी सभेत गाजवला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बंदलगी बंधाऱ्याचा विषय बाळासाहेब बंडगर मामांनी डीपीसी सभेत गाजवला

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000566
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group