Sunday, September 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘चांडाळ चौकडी’ च्या विनोदी सुसाट एक्स्प्रेसला समाजप्रबोधनचे ‘माईलस्टोन’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर-गावरान फिल्म प्राँऊडन्स निर्मित चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजनेअख्ख्या महाराष्ट्राला अक्षरशः जणू वेड लावले, अस्सल गावरान बोली भाषेत विनोदाचे कारंजे उडवत या टीमची सुटलेली सुसाट एक्स्प्रेस महाराष्ट्रात समाजप्रबोधनासाठी ‘माईलस्टोन’ ठरत असून यामधील प्रबोधन डोळसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे,असे गौरवोद्गार सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा कविता घोडके – पाटील यांनी काढले.

दरम्यान यावेळी त्यांनी या गावच्या  सरपंच दुर्गा शिंदे यांच्या कामाचे व गावच्या वैभवाचे कौतुकदेखील त्यांनी यावेळी केले.चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज कलाकारांची भेट घेतली. यादरम्यान घोडके-पाटील  यांनी या टीमशी संवाद साधला.

 या वेळी रंगलेल्या गप्पांच्या मैफीलमधून टीमच्या यशस्वी प्रवासाचे पदर उलगडले.या प्रसंगी वाळूजच्या सरपंच प्रियंका खरात होत्या. 

वेबसिरीजमध्ये बाळासाहेबाची भूमिका वठवणारे भरत शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी कंळबेश्वर गावच्या  विद्यमान सरपंच दुर्गाताई शिंदे या दाम्पंत्याचा तसेच वेबसिरीजमधील अन्य पात्रे रामभाऊ, सुभाषराव, आण्णा बनसोडे, सुभानराव सुजल पवार आदी कलाकारांचाही यथोचित सन्मान  करुन या टिममधीलसर्व कलाकारांना भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्राला वेड लावलेल्या चांडाळ चौकडीच्या करामती ही अस्सल गावरान विनोदी बेवसिरीज असली तर या प्रत्येक भागांमध्ये या टीमने समाज प्रबोधन केले आहे.व्यसन हे विषाणू संकट आहे.निर्मळ जीवन जगले पाहिजे.महिलांचा आदर करा, स्वच्छतेचे महत्त्व शासकीय, ग्रामपंचायत कर वेळेत भरले पाहिजेत हे सांगितले.आज चांडाळ चौकडीच्या करामती या बेव सिरीजचा 95 वा

भाग आज लाँचीग करण्यात आला. तर लवकरच 100 भाग व्हावेत सिनेमा देखील रुपेरी पडद्यावर यावा.तर टीव्ही.मालिकेतून रसीक प्रेक्षकाचे असेच मनोरंजन प्रबोधन करा आपला लौकिक सातासमुद्रापार जाईल अशा शुभकामना व्यक्त करण्यात आल्या. 

या प्रसंगी टीमने देखील नाटक अभिनय आणि वास्तव वेगळे तर पडद्यावरील जीवन वेगळे असल्याचे सांगितले.आम्ही सर्व कलाकार  सामाजिक बांधिलकी समजुन या क्षेत्रात काम करीत असून रसिकांच्या प्रेमामुळे आम्हास स्फूर्ती, प्रेरणा मिळत असल्याचे या कलाकारांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात भाजप नगरसेवक वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर ; राजकीय घडामोडी बदलू लागल्या

Next Post

आमदार संजयमामांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; निघाला हा आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार संजयमामांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; निघाला हा आदेश

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000586
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group