Sunday, September 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

एकमेकांकडे द्वेषाने पाहणारे आज म्हणतात, उमेशदादा…,आनंदजी…,राजकारण कसे बदलते राव…!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 October 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या मागील दोन ते तीन सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आणि महापालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे या दोघांमध्ये कायम तू तू मै मै झाल्याचं दिसून आलं. जिल्हा परिषदेच्या शाळा हद्दवाढ झाल्यानंतर त्या महापालिकेच्या भागांमध्ये आहेत त्या शाळा महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. 

मात्र जिल्हा परिषद आपल्या हक्काची मालमत्ता महापालिकेला देण्यास तयार नाही. त्यामुळे हा विषय कायमच चर्चिला जातो.  शाळा दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला जात नाही म्हणून आनंद चंदनशिवे यांची ओरड होती. त्यामुळेच उमेश पाटील आणि आनंद चंदनशिवे यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

एकमेकांमध्ये खडाजंगी सुद्धा झाली, चंदनशिवे इतके आक्रमक होते की त्यांनी उमेश पाटलांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यामुळे हे दोन्ही नेते कायमच एकमेकांवर तोंडसुख घेत होते, एकमेकांचे चेहरे सुद्धा बघत नव्हते, दरम्यानच्या काळात वंचित बहुजन आघाडी मधून आनंद चंदनशिवे यांनी तोंड फिरवल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संपर्कात आले. 

संपर्क एवढा वाढला की भरणे मामांनी थेट आनंददादांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. बहुजन समाज पार्टी सोडल्यानंतर वंचित बहुजन मध्ये आलेल्या चंदनशिवे यांना तो ही पक्ष सोडल्यानंतर समोर दुसरा पक्ष नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेतील पॉवरफुल पक्ष असल्याने त्यांनी मनावर घेतले आता जवळजवळ आनंद चंदनशिवे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश निश्चित झालेला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गोडवे चंदनशिवे गात आहेत. भरणे मामांचा तर कौतुक किती करावं याला चंदनशिवे यांचा पारावार उरला नाही. 

याच दरम्यान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा झाली. एकमेकावर तोंडसुख घेणारे आनंद चंदनशिवे आणि उमेश पाटील हे एकमेकांना आदराने सन्मानाने बोलत होते. आनंद चंदनशिवे यांनी तर उमेश पाटलांना “उमेश दादा” या शब्दात कौतुक केले तर उमेश पाटलांनी आनंद चंदनशिवे  यांना आनंदजी असे म्हणून त्यांचा गौरव केला या सभेनंतर राजकारण आणि माणसं कशी बदलतात याचा प्रत्यय तिथे उपस्थित अनेकांना आला.याची चर्चा सुद्धा अधिकारी आणि नेत्यांमधून ऐकण्यास मिळाली.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार संजयमामांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; निघाला हा आदेश

Next Post

करमाळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी माजी आमदार नारायण पाटील गटाच्या केशर चौधरी यांची निवड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

करमाळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी माजी आमदार नारायण पाटील गटाच्या केशर चौधरी यांची निवड

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000610
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group