Monday, September 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

लय भारी..!सोलापूर जिल्हा परिषदेचा हा उपक्रम ही आता राज्यभर राबविण्यात येणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कार्यालयीन कामकाज सुधारणा अभियान व ई सर्व्हीस द डिजिटल प्लॅटफॉर्म अंतर्गत ई-सेवा ऑनलाइन प्रणालीचा उद्घाटन समारंभ सोमवारी जिल्हा परिदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीचा शुभारंभ झाला, यावेळी विभागीय उपायुक्त संतोष पाटील, उपयुक्त राहुल साखोरे, विजय मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, इशाधीन शेलकांदे, अजयसिंह पवार, स्मिता पाटील,डॉ शितल जाधव, भास्कर बाबर, जावेद शेख, यांची उपस्थिती होती.

यावेळी राजेश कुमार म्हणाले, अतिशय सुंदर उपक्रम असून, राज्यात सर्वात अगोदर हा  सोलापूर जिल्हा परिषदेने राबवला, आम्ही बरेच दिवस वाट पाहत होतो, कर्मचारी सेवानिवृत्त झाला की,बरेच अडचणी उदभवतात,या प्रणालीचा 14 हजार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मदत होणार आहे, सोलापूर जिल्हा परिषद सर्व उपक्रमात अग्रेसर आहे,

कोरोना नियोजन मध्ये सोलापूर जिल्हा परिषद अतिशय चांगले काम केले आहे, त्यांचे अभिनंदन करतो, ग्रामविकास विभाग पूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्हा परिषद स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सीईओ दिलीप स्वामी म्हणाले,मागील वर्षभरात जिल्हा परिषदेत कामकाज करताना बार्शी पंचायत समिती येथील कर्मचारी आनंद साठे या कर्मचाऱ्याने सेवा पुस्तक स्कॅन करून पीडीएफ स्वरुपात कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर देण्याची संकल्पना मांडली होती. जिल्हा परिषदेत परत आल्यानंतर येथील अधिकारी व माहिती तंत्रज्ञान कक्ष यांच्याशी चर्चा केल्यानंतर ॲप स्वरूपात सेवा पुस्तक ऑनलाइन करण्याची संकल्पना मांडली. त्यानंतर सलग सहा महिने जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेऊन हे प्रचंड वाटणारे काम लिलया पार पडले. या सर्व कामकाजाचे संनियंत्रण तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत व सध्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी उत्कृष्टरित्या केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी प्रास्ताविक करताना आमच्या संवेदनशील व उपक्रमशील असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले.

यावेळी या ॲपची निर्मिती करणारे प्रसंना स्वामी, तांत्रिक सहाय्य करणारे माहिती तंत्रज्ञान कक्षाचे श्रीधर कलशेट्टी व त्रिमूर्ती राऊत, हनुमंत गायकवाड, फंडाच्या स्लीप चे काम करणारे विलास मसलकर, बार्शी पंचायत समितीचे लिपिक आनंद साठे, साप्रवि मधील कनिष्ठ सहाय्यक नरेंद्र अकेले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक लिंगराज यांनी केले.तर आभार प्रदर्शन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसींह पवार यांनी मानले.

SendShareTweetSend
Previous Post

वळसंग उड्डाणपुलाखाली एसटी थांबा द्या अन्यथा….. प्रहारचा पुन्हा इशारा

Next Post

ब्रेकींग : २१ किलो गांजा बाळगणाऱ्या महिलेसह दोघांना अशी झाली अटक ; बार्शी पोलिसांची कारवाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : २१ किलो गांजा बाळगणाऱ्या महिलेसह दोघांना अशी झाली अटक ; बार्शी पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000642
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group