Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : नगरसेवक व झेडपी सदस्य केवळ रडायचेच बाकी आहे ; 415 मतदारांच्या स्वप्नांवर पाणी फेरले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 November 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर आणि अहमदनगर वगळता राज्यातील सात मतदारसंघात सहा जागेसाठी विधानपरिषदेची निवडणूक मंगळवारी जाहीर झाली यामध्ये सोलापूरचा समावेश नसल्याने सुमारे सव्वा चारशे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापतींच्या स्वप्नावर पाणी फिरले आता हे सर्व मतदार केवळ रडायचच 😥😥😥 बाकी राहील्याची मजेदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

 राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे.. अहमदनगर आणि सोलापूर वगळता इतर ५ मतदारसंघात ६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मात्र सोलापूर विधान परिषदेची निवडणूक वगळण्यात आली आहे. 

विधान परिषद मतदार संघातील एकूण मतदारांपैकी किमान 75 टक्के मतदार पात्र असणे आवश्यक आहे. मात्र  सोलापूरमध्ये नव्याने नगरपालिका आणि नगरपंचायतीची स्थापना झाली आहे. एकूण मतदारांपैकी 75 टक्के मतदार पात्र नसल्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर गेल्याची माहिती देण्यात आली. 

 राज्यातील अन्य जागेच्या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. याची अधिसूचना १६ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२१ असणार आहे. तर २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १० डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे. 16 डिसेंबरपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीची मतदार संख्या 75 टक्‍क्‍यांच्या आत असल्याचे कारण पुढे करत ही निवडणूक घेता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीवर सर्वांचा डोळा होता. 

ही निवडणूक म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून प्रसिद्ध असल्याने या निवडणुकीतून आलेल्या पैशावर आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका तसेच नगरपालिका निवडणूक लढवण्याचे नियोजन सर्वच नगरसेवक झेडपी सदस्यांनी केले होते मात्र ही निवडणूक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने अनेकांच्या आशेवर पाणी फेरले, स्वप्नांचा चुराडा झाला, केवळ या सर्वांच्या डोळ्यातून पाणी येणे बाकी होते असे चित्र सध्या दिसत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर का?फेकलं गेलं काळे ऑईल पहा

Next Post

ब्रेकींग : भाजप नेते संतोष पाटील जाणार उच्च न्यायालयात ;विधान परिषद निवडणूक रद्द करणं राष्ट्रवादीचं मोठं ‘षडयंत्र’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : भाजप नेते संतोष पाटील जाणार उच्च न्यायालयात ;विधान परिषद निवडणूक रद्द करणं राष्ट्रवादीचं मोठं 'षडयंत्र'

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000882
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group