Friday, September 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : “आनंद चंदनशिवे” म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे ‘प्रति पालकमंत्री’ ; काय घडला किस्सा पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 November 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (प्रशांत कटारे)पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा  यांचा दौरा असला की सर्वाधिक जवळ असतात ते सध्या  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले नगरसेवक आनंद चंदनशिवे. चंदनशिवे दादा भरणे मामांचे लाडके भाचे झाले आहेत, जाताना त्यांच्या गाडीत बसतात. मामाच्या इतके जवळ असतात की कुणी निवेदन देत असेल, कुणाचा सत्कार होत असेल, कुणाचे पत्र द्यायचे असेल तर ते शेजारी असतातच. 

शुक्रवारी तर पालकमंत्री मामांनी काही पत्रकारांना वन विभागाकडून आलेली भेटवस्तू दिली (दिवाळीला कोणतीही जाहिरात दिली नाही), पालकमंत्र्यांच्या हस्ते भेट वस्तू मिळत असल्याने पत्रकारांचे फोटो काढण्यात आले त्या फोटोच्या मध्ये केवळ चंदनशिवे हेच होते. याचवेळी माजी महापौर महेश कोठे, तौफिक शेख, मनोज शेजवाळ या नेत्यांनी काही निधी देण्याचे पत्र पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे दिले. 

महापालिका, नगरपालिकेच्या विविध विकास योजनांच्या कामांची यादी तयार झाली असल्याने मामा यांनी आता बस करा निधी शिल्लक नाही याद्या तयार झाल्यात असे नेत्यांना सांगितले, तेव्हा चंदनशिवे यांनी एक पत्र किसन जाधव यांचे घेऊन मामाच्या जवळ देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बस करा असे मामा म्हणाले मात्र पत्रकारांमधून मामा हे पत्र आनंद दादा यांचे आहे तुम्हाला घ्यावेच लागेल अशी भाषा समोर आली असता मामा यांनी हास्य केले आणि ते पत्र घेऊन सही करत संबंधित अधिकाऱ्याकडे दिले. 

तेव्हा एका ज्येष्ठ पत्रकाराने मामा, सध्या आनंद दादा म्हणजे जिल्ह्याचे “प्रति पालकमंत्री” झाल्याचं चित्र आहे. त्यावेळी चंदनशिवे यांनी पण भरणे मामा यांना सोलापुरात माझ्याच मतदारसंघातून यावे लागते असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 बैठक संपल्यानंतर चंदनशिवे आणि किसन जाधव हे  पालकमंत्री भरणे मामाच्या गाडी मध्ये बसून निघाले. विकास कामांना निधी कसा मिळवायचा यात चंदनशिवे माहीर आहेत. जेव्हापासून आनंद चंदनशिवे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संपर्कात आले आहेत तेव्हापासून सोलापूर मधील नगरसेवकांमध्ये सर्वाधिक विकास निधी हा चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांकडून घेतल्याची चर्चा आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : शिवसेनेचे “भाईजी” सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात ; जवळीक वाढली, पालकमंत्र्यांची घेतली भेट0

Next Post

ब्रेकींग : एसटी कर्मचारी मनोज मुदलियार यांची प्रकृती खालावली ; उपचारासाठी दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : एसटी कर्मचारी मनोज मुदलियार यांची प्रकृती खालावली ; उपचारासाठी दाखल

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000933
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group