Saturday, September 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : गोकुळ शुगर्सने ऊस बिलाची पहिली उचल दोन हजार ; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 November 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रीच्या गोकुळ शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील ऊस  बिलाच्या रकमेची पहिली उचल प्रतिटन दोन हजार रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे . कारखान्याचे चेअरमन दत्ता बलभीम शिंदे यांनी ही माहिती दिला.

गोकुळ शुगर इंडस्ट्रीजचा सातवा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला आहे .आर्थिक अडचणीतून कारखाना बाहेर काढण्यात गोकुळच्या व्यवस्थापनाला यश आले आहे. मोळी पूजनाच्या कार्यक्रमात यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम दर पंधरवड्याला नियमितपणे बँक खात्यामध्ये जमा करण्याची हमी चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली होती. त्याच शब्दाला जागून बुधवारी गेल्या पंधरा दिवसात ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिली उचल प्रति टन दोन हजार रुपये प्रमाणे जमा करण्यात आली आहे.

कारखान्याचा यंदाच्य गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू झाला असून तोडणी आणि वाहतूक यंत्रणा सक्षम पणे कामाला लागली आहे. प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात कारखाना यशस्वी ठरला आहे. पहिल्या दिवसापासून पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू करण्यासाठी कारखान्याचे संचालक मंडळ आणि अधिकारी कामाला लागले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांचाही कारखान्याला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याची माहिती कारखान्याचे एक्झिक्युटिव डायरेक्टर कपिल शिंदे यांनी दिली

कारखाना परिसरातील गावातून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी गाळपाला उस दिला होता अशा ऊस उत्पादकांना दिवाळी गोड करण्यासाठी गावोगावी जाऊन सवलतीच्या दरात कारखान्याने साखरेचे वाटप केले आहे. त्यामुळे गोकुळ शुगरला ऊस देण्याकडे अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. कारखान्याचे संस्थापक बलभीम शिंदे , डायरेक्टर विशाल शिंदे , जनरल मॅनेजर बाळासाहेब कुटे , मुख्य शेतकी अधिकारी अमरसिंह क्षीरसागर , प्रदीप गायकवाड , कार्तिक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.

SendShareTweetSend
Previous Post

गुड न्यूज : सोलापूरात हे प्रतिष्ठान लावणार 29 जोडप्याचे शुभमंगल

Next Post

दिल्लीतील काँग्रेसचा ज्येष्ठ नेता शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दिल्लीतील काँग्रेसचा ज्येष्ठ नेता शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001024
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group