Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : SRPF समादेशक विजयकुमार चव्हाण यांचा अक्कलकोट मित्र परिवाराच्या वतीने सन्मान जुन्या आठवणींना उजाळा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 November 2021
in solapur
0
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : एस आर पी एफ जे समादेशक विजयकुमार चव्हाण यांचा अक्कलकोट तालुक्यातील नेते माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील पंचायत समितीचे सभापती सोनकांबळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक  भांजे जिल्हा परिषदेचे शिक्षक प्रकाश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

विजयकुमार चव्हाण यांचे १ली ते ७वी शिक्षण नगरपालिका शाळेत झाले. पुढे १०वी १२वी कॉलेजचे शिक्षण सोलापुरातील संगमेश्वर कॉलेज मध्ये झाले. पुढे त्यांनी D.Ed, M.A, B.ED हे शिक्षण पूर्ण केले. , साली उपशिक्षक म्हणून निवड झाली. 2000 त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील मागेहल्ली येथे शिक्षक म्हणून हजर झाले 2000 ते पर्यन 2008 शिक्षक म्हणून काम केले. शिक्षक म्हणून काम करीत असताना MPSC मुख्यपरीक्षा पास होण्यासाठी सतत अभ्यास करत होते.

शिक्षक म्हणून कार्यरत असताना तलाठी ग्रामसेवक, नायब तहसीलदार MPSC माध्यमातून या सर्व पदांवर त्यांची निवड झाली होती . परंतु, वडील पोलिस दलात असल्याने आपणही त्यात रुजू होण्याचे स्वप्न होते. पुढे जिद्द व समाज परिवर्तनाचा ध्यास, चिकाटीने अभ्यास करून 2008 साली Dy.SP परीक्षा पास आले पास पुढे होऊन २०१० साली प्रशिक्षाणासाठी ते नाशिक येथे गेले Dy.SP प्रशिक्षण झाल्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक याठिकाणी ACP म्हणून काम करत असताना आदर्श पुरस्कार मिळाले.

नंतर DCP म्हणून वाशिम येथे २ वर्षे नोकरी करून सोलापूर येथे समादेशक (कमाउंट) SRPF Camp येथे सप्टेंबर 2021 साली रुजू झाले सोलापूरचे एक सुपुत्र मोठे अधिकारी म्हणून अभिमानाने जिल्हयातील, अक्कलकोट तालुक्यातील सभापती, गटशिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, शिक्षणाधिकारी, सर्व शिक्षक यांनी चव्हाण यांचा सत्कार केला,

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : क्या रे “बागवान” तुने तो हम सबको “जलील” कर दिया | Special Report |

Next Post

अभिनंदन : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा शनिवारी राज्यपालांच्या हस्ते होणार गौरव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अभिनंदन : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा शनिवारी राज्यपालांच्या हस्ते होणार गौरव

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979065
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group