Saturday, November 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : एक लाख रुपये घेताना मुख्याध्यापकास अँटीकरप्शनने पकडले ; मागणी करणाऱ्या संस्थेच्या सचिवावर ही गुन्हा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 November 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या लिपिकास शिक्षण संस्थेच्या सचिवाने  उर्वरित 5 लाख मागणी केली त्यापैकी 1 लाख रुपये स्वीकारताना मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाच मागणी करणाऱ्या सचिवा वर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयसिंह गणपती पुजारी, वय ५६ वर्षे. व्यवसाय नोकरी, पद मुख्याध्यापक, जवाहर ग्रामविकास मंडळ, वाळूज ता. मोहोळ जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.तर संस्था सचिव खाजगी इसम शाम उर्फ रोहित जनार्दन कादे, याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांनी त्याचे दिवंगत वडिलांचे जागेवर अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपीक या पदावर नोकरी मिळणेकरीता जवाहर ग्रामविकास मंडळ, या संस्थेमध्ये विनंती अर्ज केला होता. परिणामी संस्थेकडून तक्रारदार यांचे विनंती अर्जावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने  त्यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केली होती या रिट पिटीशन अर्जावर मा. न्यायालयात तक्रारदार यांचे बाजुने म्हणणे मांडून त्यांना अनुकंपा तत्वावर संस्थेमध्ये नोकरी देण्याकरीता यातील दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांचेकडे १४ लाख रुपये व सेवेत सामावुन घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी एक महिन्याचा पगार अशी लाचेची मागणी केली होती. 

त्यास अनुसरून तक्रारदार यांनी १४ लाख पैकी ०९ लाख रुपये पहिला हप्ता म्हणुन नोकरीमध्ये रुजु होण्यापूर्वीच यातील आरोपींना समक्ष दिला होता. त्यानंतर न्यायालयाचे निर्णयानुसार तसेच तक्रारदार यांचे विनंतीनुसार तक्रारदार यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आलेनंतर यातील आरोपी मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांचेकडे १४ लाख रुपये रक्कमेपैकी उर्वरीत ०५ लाख रुपये संस्थेचे सचिव यांना देण्याकरीता तक्रारदार यांचेकडे तगादा लावुन सदर ०५ लाख रुपये घेवुन भेटण्याकरीता बोलावले होते. 

त्यावरून दि. १७/११/२०२१ व १८/११/२०२१ रोजी दोन्ही आरोपीकडे पडताळणी कारवाई करण्यात आली असता पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक यांनी ०५ लाखांपैकी पहिला हप्ता १ लाख घेण्याचे मान्य केले व सापळा कारवाई दरम्यान सदरची लाच रक्कम आरोपी सचिव यांना देण्याकरीता स्विकारली असता मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे व आरोपी संस्था सचिव यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु असून सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अमलदार चडचणकर, पोह सोनवणे, पोना घुगे, पोना घाडगे, पोशि जानराव, पोशि पवार, पोशि सण्णके, पोशि मुल्ला चापोशि सुरवसे, यांच्या पथकाने केली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : स्वच्छतेच्या उपक्रमांनी जागतिक शौचालय दिन साजरा करण्याचे आवाहन

Next Post

मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी खूषखबर ! केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे घेतले मागे ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी खूषखबर ! केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे घेतले मागे ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2007024
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group